
संत चोखा मेळा यांनी एका अभंगात म्हटले आहे, ऊस डोंगा परी, रस नोहे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥ उज्जैन येथील सिंहस्थ पर्वात नावाजलेल्या साधू-संतांकडे असणारी लोकांची ओढ पाहून या अभंगाची आठवण आली.
या सिंहस्थ पर्वात काही साधू-संतांचे जे काही स्थूल निरीक्षण झाले, त्यातून परात्पर गुरु श्रीश्रीजयंत आठवले यांच्या संदर्भात लक्षात आलेल्या वेगळेपणाची ठळक सूत्रे येथे मांडत आहे. या स्थुलातील सूत्रांतूनही प.पू. गुरुदेव असाधारण आहेत, हे स्पष्ट होते.
– श्री. आनंद जाखोटिया, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.५.२०१६)


परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या...
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मनमोहक हास्याविषयी साधकांचे हृद्य मनोगत !
७९ व्या वर्षीही त्वचेवर विशेष सुरकुत्या नसणे, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दैवी वैशिष्ट्य...
एकाच कुटुंबातील पाच जणांनी आध्यात्मिक ग्रंथलिखाण करणे – एक अद्वितीय घटना !
साधकांचे आपत्काळात रक्षण होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर कार्यरत असलेले कृपावत्सल परात्पर गुरु डॉ. आठवले !