निसर्गाच्या होणार्या सर्वनाशाच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अमूल्य विचारधन
‘पर्यावरणात वनस्पती, मानव आणि पशू-पक्षी हे सजीव घटक आणि वायू, पाणी (जलाशय, नद्या इत्यादी) आणि भूमी इत्यादी निर्जीव घटक आहेत. पर्यावरणातील प्रत्येक घटकाला देवतासमान पुजणार्या हिंदु संस्कृतीमुळे ते लाखो वर्षे सुरक्षित होते.