संस्कृत भाषेचा अभिमान वाटणारी किमया !

संस्कृत भाषा संगणकासाठी सर्वांत योग्य भाषा असण्याचे कारण या लेखातून आपण समजून घेऊ शकतो. तसेच ‘भाषाणां जननी’ असणार्‍या संस्कृत भाषेचा प्रत्येकाला अभिमान असायलाच हवा.

मज्जातंतूशास्त्रानुसार संस्कृत भाषेचा मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो !

डॉ. हार्टझेल हे एक संस्कृत भाषेला वाहून घेतलेले स्पेन देशातील बास्क येथील ‘सेंटर ऑन कॉग्निशन, ब्रेन अँड लँग्वेज’ या विभागातील पदव्युत्तर संशोधक आहेत.

संस्कृत ही धर्माप्रमाणे सनातन भाषा आहे !

माध्यमिक शाळांच्या स्तरावर संस्कृतचे शिक्षण विशेष विषय म्हणून स्वीकारणे अनिवार्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशाच्या प्राचीन संस्कृतीविषयी, आपल्या पूर्वजांच्या साहित्याविषयी जिज्ञासा निर्माण होईल.

कर्नाटकातील मात्तूर या गावात चालतो संस्कृत भाषेतून संवाद

जिल्ह्यातील मात्तूर गावची भाषा संस्कृत असून या गावचे मूळ रहिवासी असलेले ३० प्राध्यापक बेंगळुरू, म्हैसूर आणि मंगळुरू येथील विद्यापिठांमध्ये संस्कृतचे अध्यापन करत आहेत. विशेष म्हणजे या गावात प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंता आहे.

देवभाषा संस्कृतचे महात्म्य, सर्व भाषांतील सर्वोत्कृष्टता

संस्कृत भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते. ही जगातील सर्वाधिक वैज्ञानिक आणि पूर्ण लिपी आहे. ही लिपी लिहिणे आणि उच्चारणे यांत कोणत्याही प्रकारची अडचण नाही.

संस्कृत भाषेचे विदेशींनी जाणलेले महत्त्व अन् भारतियांकडून संस्कृतची होणारी अक्षम्य हेळसांड !

इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव आणि भारतीय मनांवर असलेला तिचा प्रचंड पगडा पहाता प्रस्तुत लेखातून अभारतियांना संस्कृत भाषेचे महत्त्व किती आहे आणि स्वभाषेमध्ये असलेल्या अमूल्य, अलौकिक अशा ज्ञानापासून भारतीय किती अनभिज्ञ आहेत, हे लक्षात येते.