आध्यात्मिक स्तरावरील आणि मानवी जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणार्या विचारांशी निगडित अर्थपूर्ण बाटिक नक्षी असणारी विविध देशांतील वैशिष्ट्यपूर्ण वस्त्रे !
‘इंडोनेशियातील लोक विविध प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण बाटिक नक्षी असलेले कपडे वापरतांना दिसतात. याविषयीची माहिती घेतांना लक्षात आले, ‘प्रत्येक प्रकारच्या नक्षीला वेगळा अर्थ आणि वेगळे महत्त्व आहे.’