दैवी बालकांमध्ये आढळणारी वैशिष्ट्ये !
ही बालके सात्त्विक व्यक्ती आणि संत यांच्याकडे त्वरित आकर्षित होतात.
ही बालके सात्त्विक व्यक्ती आणि संत यांच्याकडे त्वरित आकर्षित होतात.
दत्त म्हणजे `आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत’, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे असा.
रामनामाचा १३ कोटी जप करणारे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे भक्त बेळगाव (कर्नाटक) निवासी पू. अरुण शिवकामत आणि पू. (सौ.) मंगला अरुण शिवकामत यांची सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी नगर येथे १९ मे या दिवशी सदिच्छा भेट घेतली.
‘पू. चिंचोलकरकाका दासबोध, रामायण या किंवा अन्य विषयांवर प्रवचने करायचे. ‘त्यांनी त्यावर केवळ आध्यात्मिक निरूपण केले’, असे कधीच झाले नाही. रामायणातील प्रसंग आणि सद्यःस्थिती सांगून ते श्रोत्यांना समष्टी साधना करण्यासाठी उद्युक्त करत असत. राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होणारे आघात मांडून ते जागृती करत.
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७ मे या दिवशी झालेल्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’च्या अंतर्गत २० मे या दिवशी धुळे, मुंबई आणि पुणे या तिन्ही ठिकाणी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.
आपले शरीर आणि मन आरोग्यसंपन्न ठेवणे हा मनुष्याचा धर्म आहे. दिनचर्या आणि ऋतूचर्येचे नियम पाळल्याने शरीर सदृढ आणि आरोग्यसंपन्न रहाते.
‘भारतात जसे खादीचे कापड प्रसिद्ध आहे, तसे इंडोनेशियात ‘सुती बाटीक’ प्रकारची कलाकुसर असलेले राष्ट्रीय कापड प्रसिद्ध आहे. बाटीक हा ‘जावानीस’ भाषेतील शब्द आहे. त्याचा अर्थ ‘लिहिणे किंवा बिंदू किंवा नक्षी काढणे’, असा आहे.
‘इंडोनेशियातील लोक विविध प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण बाटिक नक्षी असलेले कपडे वापरतांना दिसतात. याविषयीची माहिती घेतांना लक्षात आले, ‘प्रत्येक प्रकारच्या नक्षीला वेगळा अर्थ आणि वेगळे महत्त्व आहे.’
एका ठिकाणची सेवा संपवून आम्ही ज्या ठिकाणी रहाणार होतो, त्या हॉटेलवर जाण्यासाठी टॅक्सी बोलावली. त्या टॅक्सीचा चालक बौद्ध होता. त्याच्या बोलण्यातून कळले की, तो शुद्ध शाकाहारी आहे.
सनातन संस्थेचे साधक अतिशय मधुरभाषिक असतात. ते न्यूनतम आवश्यकतांमध्ये जगतात आणि राष्ट्र अन् धर्म यांचे अधिकाधिक कार्य करण्याची कामना करतात. कठीण प्रसंगातही स्वत:चे निरीक्षण करणे, ही अतिशय आश्चर्याची गोष्ट मी त्यांच्यात पाहिली आहे.