श्रीलंकेतील हिंदूंच्या सर्वांत मोठ्या मुन्नीश्वरम् मंदिरातील शिवलिंग आणि मानावरी येथील वाळूचे शिवलिंग !
मुन्नीश्वरम् हे गाव श्रीलंकेतील पुत्तलम् जिल्ह्यात आहे. तमिळ भाषेत ‘मुन्न’ म्हणजे ‘आदि’ आणि ‘ईश्वर’ म्हणजे ‘शिव’.
मुन्नीश्वरम् हे गाव श्रीलंकेतील पुत्तलम् जिल्ह्यात आहे. तमिळ भाषेत ‘मुन्न’ म्हणजे ‘आदि’ आणि ‘ईश्वर’ म्हणजे ‘शिव’.
मला लहानपणापासूनच देवाची पुष्कळ आवड होती. आमच्या घरातील वातावरण त्यासाठी पोषक होते. मला देवापेक्षा संन्यासी आणि गुरु यांच्याप्रती पुष्कळ कुतूहल आणि आस्था होती.
श्रीलंकेतील पंचशिव क्षेत्रांमध्ये ‘केतीश्वरम्’ हे पुष्कळ प्रसिद्ध आहे. ते उत्तर श्रीलंकेतील मन्नार जिल्ह्यातील मन्नार शहरापासून १० कि.मी. अंतरावर आहे.
रामायणात ज्या भूभागाला ‘लंका’ किंवा ‘लंकापुरी’ म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे. त्रेतायुगात श्रीमहाविष्णूने श्रीरामावतार धारण केला आणि लंकापुरीला जाऊन रावणादी असुरांचा नाश केला. आता तेथील ७० टक्के लोक बौद्ध आहेत.
‘शासनाकडे कर भरत असूनही प्रत्येक ठिकाणी जर लुबाडणूक आणि फसवणूक केली जात असेल, तर तो स्वतःवर होणारा सामाजिक अन्याय आहे’, हे प्रत्येक नागरिकाने लक्षात घेतले पाहिजे.
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपचे नेते श्री. रवींद्र चव्हाण यांनी ७ जुलै या दिवशी सनातनच्या देवद येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
‘कोनेश्वरम् मंदिर’ हे ‘तिरुकोनेश्वरम्’ नावाच्या गावात असल्याने या मंदिराला ‘तिरुकोनेश्वरम् मंदिर’ असेही म्हणतात.
त्रेतायुगात श्रीराम-रावण युद्ध जेव्हा शेवटच्या टप्प्यात येते, तेव्हा इंद्रदेव कार्तिकेयांना आवाहन करतो, ‘‘आता युद्ध अंतिम टप्प्यात आलेले आहे. प्रभु श्रीरामाला युद्ध पूर्ण करण्यासाठी तुमचे साहाय्य लागणार आहे. श्रीराम दुर्गादेवीची पूजा करील, तोपर्यंत तुम्ही सेनेचे अधिपत्य करा.’’
हिंदु आहार, वेशभूषा, धार्मिक कृती, यज्ञ, नामजप, मुद्रा आणि न्यास आदींचा व्यक्ती व वातावरण यांवर होणार्या चांगल्या परिणामांविषयी १,००० हून अधिक विषयांवर युनिव्हर्सल थर्मो स्कॅनिंग, पॉलीकाँट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी आदींद्वारे वैज्ञानिक पद्धतीने संशोधन केले आहे.
सौ. राजश्री तिवारी यांनी ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व’ हा विषय मांडला. शिबीर साडेचार घंटे होऊनही वाचक उठण्यास सिद्ध नव्हते.