ज्ञानी असूनही विनम्र असणारे आणि प्रेमभावाचे मूर्तीमंत प्रतीक असलेले पू. (वैद्य) विनय भावेकाका !
पू. काकांचे चैतन्य आणि प्रेमभाव यांमुळे ते रामनाथीला आल्यानंतर त्यांचा सल्ला घेण्यासाठी साधकांची संख्या वाढल्याचे लक्षात येते.
पू. काकांचे चैतन्य आणि प्रेमभाव यांमुळे ते रामनाथीला आल्यानंतर त्यांचा सल्ला घेण्यासाठी साधकांची संख्या वाढल्याचे लक्षात येते.
नालासोपारा येथील प्रकरणाशी दुरान्वये संबंध नसतांना सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची छायाचित्रे वृत्तामध्ये सातत्याने दाखवून त्यांची आणि सनातन संस्थेची अपकीर्ती करण्याचा अश्लाघ्य प्रकार या वृत्ताद्वारे करण्यात आला.
श्री गणेशाचे कार्य आणि वैशिष्ट्ये, त्याची कार्यरत शक्ती अन् विविध अवतार यांविषयी जाणून घ्या !
‘जपानमध्ये आजही श्री सरस्वती, श्री लक्ष्मी, ब्रह्मदेव आणि श्री गणेश या हिंदु देवतांची पूजाअर्चा श्रद्धेने केली जाते. जपानी जीवनात ज्ञान आणि आपुलकी या सद्गुणांतून प्राप्त होणार्या शक्तींचे प्रतीक म्हणजे श्री गणेशाचे स्वरूप असे मानले जाते.
राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता आहे, याचे स्मरण केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांच्या दिवशीच बहुतांश भारतियांना होते.
‘श्री गणेश पूजा आणि आरती’ या ‘अँड्रॉईड अँप’चे उद्घाटन येथील सनातनच्या आश्रमामध्ये परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या हस्ते १२ ऑगस्टला झाले.
सांगली येथील ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. सुब्बाराव यांच्या ‘एन्व्हायरनमेंटल प्रोटेक्शन रिसर्च फाऊंडेशन’, या संस्थेने साधा कागद ‘डिस्टिल्ड वॉटर’मध्ये टाकून संशोधन केले.
काही मासांपूर्वी माझ्या हृदयावर अधूनमधून दाब जाणवायचा. त्या वेळी ‘मी ही मुद्रा केल्यावर तो दाब निघून जायचा’, असे मला जाणवले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीही ‘प्राणशक्तीवहन उपाय’ पद्धतीत मुद्रांचे महत्त्व सांगितले आहे.
गोकुळ, मथुरा येथे सनातन संस्थेच्या वतीने श्री उदासीन कर्ष्णी आश्रमाचे महामंडलेश्वर स्वामी श्री शरणानंदजी महाराज यांची सदिच्छा भेट घेण्यात आली.