विजयाची गौरवशाली परंपरा जोपासणारी प्राचीन भारतीय शस्त्रास्त्रविद्या !
विजयादशमीच्या निमित्ताने राजे आणि सामंत, सरदार हे लोक आपापली शस्त्रे अन् उपकरणे स्वच्छ करून ती ओळीने मांडतात आणि त्यांची पूजा करतात.
विजयादशमीच्या निमित्ताने राजे आणि सामंत, सरदार हे लोक आपापली शस्त्रे अन् उपकरणे स्वच्छ करून ती ओळीने मांडतात आणि त्यांची पूजा करतात.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेले मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर हे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
दसर्याचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे त्या दिवशी ब्रह्मांडमंडलातून दैवी स्पंदने भूमंडलाकडे अधिक प्रमाणात आकृष्ट होतात आणि भूमंडलावर कार्यरत रहातात.
चितगाव जिल्ह्यात निसर्गरम्य ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या ‘सीताकुंड’ या गावात ‘एक शक्तीपीठ आहे. येथील दुर्गादेवीला ‘भवानी देवी’ या नावाने ओळखले जाते. सीताकुंड या ठिकाणी सतीचा उजवा हात पडला होता.
गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांचा साधनाप्रवास येथे प्रकाशित करत आहोत. सनातनचे ९ वे समष्टी संत पू. बाबा (सदानंद) नाईक यांचा साधनाप्रवास येथे देत आहोत.
आई जगदंबेचे एक रूप म्हणजे गोवा राज्यातील फोंडा तालुक्यात असलेले कवळे येथील श्री शांतादुर्गादेवी ! हे गोव्यातील अत्यंत प्राचीन, जागृत आणि प्रसिद्ध मंदिर आहे. श्री शांतादुर्गादेवी आणि देवीच्या रूपांविषयी माहिती सविस्तर जाणून घेऊया.
प.पू. डॉक्टरांनी एखादी गोष्ट आपल्याला सांगितल्यावर आपल्याला समजली नाही आणि आपण ती त्यांना पुन्हा विचारली, तरी ते न रागावता आपल्याला ती गोष्ट समजेपर्यंत सांगतात.
या चाचणीत १८ ते २५ मार्च २०१८ या कालावधीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांंच्या निवासकक्षात देवीच्या चित्राची प्रतिदिन पूजनापूर्वी आणि पूजनानंतर (म्हणजे पूजन करून पठण झाल्यानंतर) ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या.
येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवून आदर्श उत्सव साजरा करण्याविषयीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्री रवींद्र खंजाजी यांना ४ ऑक्टोबर या दिवशी देण्यात आले.
श्राद्ध म्हटले की, हल्लीच्या विज्ञानयुगातील तरुण पिढीच्या मनात ‘अशास्त्रीय आणि अवास्तव कर्मकांडाचे अवडंबर’, अशी त्याविषयीची चुकीची प्रतिमा उभी रहाते.