गंधशास्त्र आणि संगीत
एखादा पदार्थ बनवतांना आपण त्यात चवीनुसार पदार्थ घालतो आणि ‘त्यात अजून काय घातले ?, तर तो आणखी चांगला होईल ?’, हे पहातो. गंधाचेही असेच असून स्वरांचे आणि स्वरगंधाचेसुद्धा तसेच आहे.
एखादा पदार्थ बनवतांना आपण त्यात चवीनुसार पदार्थ घालतो आणि ‘त्यात अजून काय घातले ?, तर तो आणखी चांगला होईल ?’, हे पहातो. गंधाचेही असेच असून स्वरांचे आणि स्वरगंधाचेसुद्धा तसेच आहे.
एखादे अत्तर बनवायचे असल्यास ‘कुठल्या सामग्रीचा उपयोग केल्यावर त्याची परिणामकारकता वाढेल ?’, हा विचार आधी करावा लागतो,
आजच्या बहुसंख्य युवकांसमोर करियर सोडले तर विशिष्ट कोणतेच ध्येय आणि आदर्श नाही. शीड नसलेले जहाज जसे वा-यासमवेत सागरात कोठेही भरकटत जाते, तसा आजचा युवक आहे.
मानवी आयुष्यात वेळेएवढी कोणतीच गोष्ट मौल्यवान नाही. इंग्रजीत एक म्हण आहे, ‘टाईम इज मनी’, म्हणजेच ‘वेळ हेच धन होय.’
‘टॅटू’मुळे घातक संसर्गजन्य रोग पसरतात. इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी आणि सौंदर्य खुलवण्यासाठी अंगावर ‘टॅटू’ गोंदवून घेणे म्हणजे स्वत:तील अहंला खतपाणी घालणे होय.
‘साधकांतील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होऊन त्यांची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, अशी सद्गुरु पिंगळेकाकांना तीव्र तळमळ आहे. यासाठी ते साधकांना सतत मार्गदर्शन करतात.
जम्मू येथील डॉ. शिवप्रसाद रैना गुरुजी यांचा वेदांचा अभ्यास असून ते ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षापासून वेदाध्ययनाला आरंभ केला.
चेन्नई येथील चूलेमेडू क्षेत्रात असलेल्या श्री. कन्नन यांच्या अग्नीसुरक्षा कार्यालयात सनातन संस्थेच्या वतीने विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
म्हसवड (जिल्हा सातारा) येथे सनातन संस्थेच्या धर्मरथाच्या प्रदर्शनाला चंद्रकांत जाधव आणि नगरसेवक गणेश रसाळ यांनी भेट दिली.
प्रयागराज येथे कुंभपर्वामध्ये १६.२.२०१९ या दिवशी झालेल्या एका भावसोहळ्यात झारखंड येथील सौ. सुनीता प्रदीप खेमका सनातनच्या ८४ व्या संतपदावर विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले.