सनातन संस्थेच्या वतीने बेळगांव येथे पूरग्रस्तांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी
बेळगाव येथील जुना पी.बी. रस्त्यावरील श्री रेणुका मंदिर येथे सनातन संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात आली.
बेळगाव येथील जुना पी.बी. रस्त्यावरील श्री रेणुका मंदिर येथे सनातन संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात आली.
सनातनच्या आश्रमातील साधकांचा साधनेचा भाग पाहून डॉ. स्वामीजी यांनी देहली येथील एका संप्रदायाच्या १० ते १५ सहस्र भक्तांंसाठीच्या नियोजित कार्यक्रमाला जाण्याचे रहित केले .
काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंचे सन्मानपूर्वक पुनर्वसन करावे आणि रोहिंग्या मुसलमान घुसखोरांची तात्काळ देशाबाहेर हकालपट्टी करावी आदी मागण्यांसाठी सनातन संस्थेच्या वतीने येथील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
२.८.२०१९ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने साधक श्री. राम होनप यांनी वृंदावन येथील ब्रह्मलीन श्री नीब करौरी महाराज यांचे सुपुत्र आदरणीय पंडित धर्मनारायण शर्माजी यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला.
बेळगाव येथील दैवज्ञ सुवर्णकार व्यवसायिक संघ यांच्या वतीने १५ ऑगस्ट या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
काही जिल्ह्यांमध्ये अतीवृष्टीमुळेे पूरग्रस्त स्थिती झाली होती. यामुळे सहस्रो नागरिकांची घरे जलमय होऊन जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले.
मानवी आणि नैसर्गिक आपत्ती न्यून करण्यासाठी मनुष्याने सातत्याने साधना आणि धर्माचरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरच पृथ्वी टिकू शकते आणि पृथ्वीवरील मानव ख-या अर्थाने सुखी होऊ शकतो.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भडगाव येथील महादेव मंदिर येथे ६२ पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली.
पंचगंगा नदीच्या जवळ असलेली, विशेषतः शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर, राजापूर, राजापूरवाडी ही गावेच्या गावे पाण्याखाली गेली. गावांना बेटाचे स्वरूप आले.
हवामान खात्याच्या चुकीच्या अंदाजाविषयी माहिती देत होती. हवामानाचा किवा पावसाचा अंदाज वर्तवण्याविषयी जर विज्ञान आणि तंत्रज्ञानाची अशी स्थिती असेल, तर पापभीरू लोकांनी पंचांग, भविष्य, संतांचे बोल, मेंढपाळांचे पंचांग यांवर विश्वास ठेवल्यास काय चूक ?