गॅस किंवा विजेचा उपयोग करून शिजवलेल्या अन्नापेक्षा मातीच्या चुलीवर शिजवलेल्या अन्नातून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे !

विजेच्या शेगडीवर शिजवलेला भात, गॅसच्या शेगडीवर शिजवलेला भात आणि मातीच्या चुलीवर शिजवलेला भात यांच्यामधून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास कण्यासाठी ४.९.२०२० या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली.

स्त्रियांनी परकीय परंपरेतून आलेले असात्त्विक पोशाख परिधान करणे अतिशय हानीकारक असल्याने ते त्यागून, हिंदु संस्कृतीनुसार आध्यात्मिक लाभ मिळवून देणारी सहावारी साडी नेसणे आणि त्याहून चांगले नऊवारी साडी नेसणे आवश्यक !

‘जीन्स, टी-शर्ट, चुडीदार यांसारखी परकीय परंपरेतून आलेली वेशभूषा ही सध्या हिंदु स्त्रीच्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक बनली आहे. याउलट हिंदु संस्कृतीची ओळख सांगणार्‍या पारंपरिक नऊवारी साडीचे अस्तित्व आता बहुतांश खेडेगावापुरतेच सीमित राहिले आहे.

ग्रहणाचा गुरु, सद्गुरु आणि परात्पर गुरु या पदांवरील संतांवर झालेला परिणाम

‘ग्रहणाचा ‘गुरु’, ‘सद्गुरु’ आणि ‘परात्पर गुरु’ या पदांवरील (विविध आध्यात्मिक पातळीच्या) संतांवर (टीप) काय परिणाम होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली.

मासिक धर्माच्या काळात होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अभ्यासणे

मासिक धर्माचा संबंधित स्त्री आणि वातावरण यांवर काय परिणाम होतो ?, याचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाच्या साहाय्याने एक चाचणी घेण्यात आली.

ग्रहणाचा मनुष्यावर अनिष्ट परिणाम होतो, हे सिद्ध करणारी ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर’द्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

धर्मशास्त्रात ग्रहण हा ‘अशुभ काल’ सांगितलेला आहे. या अनुषंगाने ग्रहणाचा विविध आध्यात्मिक स्तरांच्या व्यक्तींवर काय परिणाम होतो, याचा वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून अभ्यास करण्यासाठी एक चाचणी घेण्यात आली.

स्त्रियांच्या मासिक धर्माच्या संदर्भात स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

‘पूर्वीच्या काळी मासिक धर्माच्या वेळी मुली आणि स्त्रिया आवश्यक ते आचारधर्म पाळत, उदा. देव-धर्माशी संबंधित ठिकाणी वावर टाळणे, विश्रांती घेणे इत्यादी. सध्याच्या मुली आणि स्त्रिया यांनी आधुनिकतेच्या आहारी जाऊन मासिक धर्माच्या वेळी न्यूनतम पाळावयाचे आचारही सोडून दिलेले आढळतात.

श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व आकृष्ट करणारे यंत्र, देवीचे चित्र आणि रांगोळी यांचा वायूमंडलावर होणारा परिणाम !

या चाचणीत श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करणारे श्री महालक्ष्मी यंत्र, सनातन-निर्मित श्री लक्ष्मीदेवीचे चित्र आणि रांगोळी यांची छायाचित्रे चाचणीसाठी ठेवण्यापूर्वीच्या अन् ठेवल्यानंतरच्या वातावरणाची घेतलेली पिप छायाचित्रे निवडली आहेत. या तीनही छायाचित्रांतून प्रक्षेपित होत असलेल्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होेतो ?, हे या चाचणीद्वारे जाणता आले.