भोर (जिल्हा पुणे) येथील हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या प्रबोधनामुळे लक्ष्मी-गौरीचे विडंबन रोखले
भोर (जिल्हा पुणे) येथील मंगळवार पेठेतील शारदा ड्रेसेस या तयार (रेडीमेड) कपड्यांच्या दुकानात गौरीपूजन या सणानिमित्त लक्ष्मी-गौरीचे मुखवटे आणि मूर्ती विक्रीस ठेवून त्या मूर्तींना प्रतिदिन आधुनिक प्रकारचे फ्रॉक्स, टॉप्स, मॅक्सी किंवा चुणीदार असे कपडे घालण्यात येत होते.