‘गणेशोत्सवाच्या काळात वातावरणात निर्माण झालेले चैतन्य टिकून राहून समष्टीला त्याचा लाभ व्हावा’, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव आदर्शरित्या साजरा करणे आवश्यक !
‘सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील श्री गणेशमूर्तीवर तेथील वातावरणाचा काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.