‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑगस्ट २०१९ मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसार कार्य !

सनातन संस्थेच्या संकेतस्थळाला भेट देणार्‍या वाचकांच्या व्यतिरिक्त सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून संस्थेशी जोडल्या गेलेल्या वाचकांचाही एक वेगळा वर्ग असल्याने त्या संदर्भातील माहितीही आम्ही प्रसिद्ध करत आहोत.

जीवनात आनंद मिळण्यासाठी साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ‘कुलदेवतेच्या नामजपाचे महत्त्व, काळानुसार ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजपाची आवश्यकता, तसेच साधना करतांना विविध अडचणींवर मात कशी करावी ?, स्वभावातील दोष दूर करून ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’ अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन केले.

संत रामदासस्वामी यांचे सनातन संस्थेच्या कार्याला आशीर्वाद आहेत ! – पू. कौस्तुभबुवा रामदासी

२९ सप्टेंबर या दिवशी संत वेणास्वामी मठाचे मठाधिपती पू. कौस्तुभबुवा रामदासी हस्ते नवरात्रीच्या निमित्ताने ब्राह्मणपुरी येथील श्री अंबामाता मंदिर परिसरात लावण्यात आलेले सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांच्या प्रदर्शनकक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

मिरज येथील नाथ संप्रदायातील उपासक श्री. संतोेष सदाशिव दाभाडे (माऊली) यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

मिरज येथील श्री. संतोेष सदाशिव दाभाडे (माऊली) यांनी २४ सप्टेंबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

आनंदप्राप्तीसाठी साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

आनंद केवळ अध्यात्मशास्त्रच देऊ शकते. त्यासाठी सर्वांनी साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.

पितृपक्ष आणि श्राद्ध यांविषयी होणारा अपप्रचार आणि त्याचे खंडण

पुरोगामी मंडळींकडून हिंदूंच्या अन्य सणांप्रमाणे श्राद्धपक्षाच्या संदर्भात हिंदूंचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करून हिंदूंना धर्माचरणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जातो.

आदित्यहृदय स्तोत्र

आदित्यहृदय स्तोत्र लावून या स्तोत्रातील चैतन्यामुळे स्वत:च्या हृदयाच्या भोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठी सूर्यदेवाला प्रार्थना करून हे स्तोत्र सलग ३ वेळा ऐकावे…

‘पितृपक्ष’ या विषयावर ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येथे सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन

सनातन संस्थेच्या वतीने सिलमपुरा भागातील पाक्षिक सनातन प्रभातच्या वाचक सौ. कल्पना तिवारी यांच्या घरी, तसेच सी.के. ग्रीन येथील जिज्ञासू श्रीमती रीना महाजन यांच्या घरी ‘पितृपक्षाचे महत्त्व आणि करावयाच्या कृती’ या विषयावर प्रवचन पार पडले.

कर्नाटकातील श्रीसंस्थान हळदीपूर मठाधिपती प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांची साधकाच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये

प.पू. स्वामी यांनी आश्रमदर्शन करतांना साधकांची प्रेमाने आणि आपुलकीने चौकशी केली. आश्रमदर्शन करतांनाही त्यांचे लक्ष साधकांकडे होते.