५१ शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री त्रिपुरसुंदरी देवीचे त्रिपुरा येथील जागृत मंदिर, तेथील इतिहास आणि वैशिष्ट्ये
महाराज ज्ञान माणिक्य यांनी इ.स. १५०१ मध्ये त्या वेळी ओळखल्या जाणा-या ‘रंगमती’ या ठिकाणी म्हणजे आताच्या टेकडीवर त्रिपुरसुंदरी देवीची स्थापना केली.