आगामी भीषण आपत्काळात स्वतःचे रक्षण होण्यासाठी सर्वांनी प्रतिदिन करावयाचा मंत्रजप
आगामी काळात आपत्काळ, तिसरे महायुद्ध, भूकंप, त्सुनामी, बॉम्बचा दुष्परिणाम अथवा जलप्रलय होणार असल्याने हिमालयातील सिद्धांनी मला हा मंत्र दिला.
आगामी काळात आपत्काळ, तिसरे महायुद्ध, भूकंप, त्सुनामी, बॉम्बचा दुष्परिणाम अथवा जलप्रलय होणार असल्याने हिमालयातील सिद्धांनी मला हा मंत्र दिला.
सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी हिंदु धर्म आणि राष्ट्र यांच्या हितासाठी कार्य करणारे येथील सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता अलख आलोक श्रीवास्तव यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली.
हळदीपूर (कर्नाटक) येथील श्रीसंस्थान हळदीपूर मठाधिपती प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांनी गुरुवार, १९ सप्टेंबर या दिवशी येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला मंगलमय भेट दिली.
उडुपी (कर्नाटक) येथील गुरुजी साई ईश्वर यांनी १६ सप्टेंबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
‘वादळ, भूस्खलन, भूकंप, महापूर, तिसरे महायुद्ध अशी आपत्कालीन परिस्थिती कोणत्याही क्षणी उद्भवू शकते. अशा स्थितीत ‘योग्य कृती काय करावी ?’ याचे ज्ञान नसल्याने सर्वसामान्य व्यक्ती गोंधळून जाते आणि तिचे मनोधैर्यही खचते.
‘विविध दैवी गुणांचा समुच्चय असलेले चि. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय १ वर्ष) हे जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले दुसरे संत आहेत’, असे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सांगितल्याचे सनातन च्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घोषित केले.
राजपुरा येथील स्वामी विवेकानंद गणेश मंडळ येथे सनातन संस्थेच्या वतीने ४ ते ९ सप्टेंबर या कालावधीत फ्लेक्सप्रदर्शन, तसेच ग्रंथप्रदर्शन अन् सात्त्विक उत्पादन कक्ष लावण्यात आला होता.
सकाळी दात घासल्यावर गायीच्या तुपाचे किंवा खोबरेल तेलाचे २-२ थेंब नाकात घालावेत. याला नस्य असे म्हणतात. यामुळे डोके आणि डोळ्यांतील उष्णतेचे शमन होते.
गेली ४४ वर्षे भजनाचे वर्ग घेणा-या आणि त्यातून सहस्रो जणांना संगीत कला आणि कीर्तन कला साधनेच्या स्तरावर शिकवणा-या पू. (सौ.) कांतीमती संतानम् यांची पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी उलगडलेली गुणवैशिष्ट्ये
आफ्रिका खंडातील देश असलेल्या घानामध्येही आफ्रिकी हिंदू तो गेल्या ५० वर्षांपासून साजरा करत आहे.