गणेशोत्सव आणि पितृपक्ष यांसंबंधी धर्मशिक्षण देणारे दृकश्राव्य माहितीपट विविध ठिकाणी प्रसारित !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘गणेशोत्सवा’चे महत्त्व सांगणारे अन् ‘सण साजरा करण्याची योग्य पद्धत’ यांविषयीच्या माहितीचे मराठी आणि तेलुगु भाषेतील दृकश्राव्य (Audio-Visual) माहितीपट महाराष्ट्रात, तसेच ‘पितृपक्षा’चे महत्त्व सांगणारे मराठी भाषेतील माहितीपट गोवा अन् महाराष्ट्र येथे प्रसारित करण्यात आले. याचे केबलद्वारेे प्रसारण करण्यास साहाय्यक ठरलेल्या केबल वाहिन्या आणि त्यांची दर्शकसंख्या याचा आढावा खालील सारणीत दिला आहे.

 

१. गणेशोत्सव

राज्य / शहर केबल वाहिनीचे नाव दर्शकसंख्या
१. महाराष्ट्र
अ. सांगली सी केबल न्यूज ०५ लाख
आ. कोल्हापूर एस्. केबल न्यूज ०१ लाख
इ. सोलापूर धनराज केबल (तुळजापूर ०३ लाख
ई. सोलापूर स्वरांजली तेलुगु ०३ लाख
उ. पुणे पुणे केबल ०६ लाख
ऊ. पुणे डेन मनोरंजन ०६ लाख
ए. पुणे पी.सी.एम्.सी. ०८ लाख
एकूण ३२ लाख

 

२. पितृपक्ष

राज्य केबल वाहिनीचे नाव दर्शकसंख्या किती वेळा प्रसारण केले ?
१. गोवा
अ. सिटी केबल न्यूज ६२ सहस्र १ वेळा
आ. प्राईम टीव्ही गोवा २१ सहस्र १ वेळा
इ. गोवा रिपोर्टकार्ड २२ सहस्र ५०० १ वेळा
ई. आर्.डी.एक्स. ३० सहस्र १ वेळा
२. महाराष्ट्र 
अ. एस्. केबल न्यूज (कोल्हापूर) १ लाख १३ दिवस
आ. पुणे केबल (पुणे) ३ लाख १५ दिवस
इ. डेन मनोरंजन (पुणे) ५ लाख १५ दिवस
ई. पी.सी.एम्.सी. (पुणे) ८ लाख १५ दिवस
एकूण १८ लाख ३५ सहस्र ५००
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment