चेन्नईत विश्व वारकरी संस्थान द्वारा आयोजित संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती सोहळ्याचे उद्घाटन सनातन संस्थेच्या श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ यांच्या हस्ते !
सनातन संस्थेच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या मंगलहस्ते उद्घाटन ! तमिळनाडूचे राज्यपाल आर्.एन्. रवि यांचीही उपस्थिती !