सनातन संस्थेच्या वतीने मान्यवरांना रक्षाबंधन !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना राखी बांधतांना सनातन संस्थेच्या सांखळी येथील साधिका  सौ. अर्चना सावंत, समवेत  सौ. उषा नाईक, आणि  श्री. उल्हास नाईक
बांदिवडेचे सरपंच श्री. रामचंद्र नाईक यांना राखी बांधतांना सनातनच्या साधिका सौ. आर्या अमेय लोटलीकर
केंद्रीय राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांना राखी बांधतांना साधिका सौ. प्रांजली जोशी
आमदार श्री. राजेश मोरे यांना राखी बांधतांना श्रीमती अमृता संभूस

ठाणे, ११ ऑगस्ट (वार्ता.) – रक्षाबंधनाच्या निमित्ताने शिवसेना, कल्याण (ग्रामीण)चे आमदार श्री. राजेश मोरे यांना सनातन संस्थेच्या श्रीमती अमृता संभूस यांनी राखी बांधली. या वेळी सनातन संस्थेच्या माध्यमातून धर्मप्रचारात कार्यरत असलेल्या श्रीमती संभूस यांचे त्यांनी कौतुक केले.

Leave a Comment