एखाद्या देवतेचे नाव पुन:पुन्हा म्हणत रहाणे म्हणजे नामजप !
देवतेच्या तत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ होण्यासाठी नामाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे.
देवतेच्या तत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ होण्यासाठी नामाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे.
प्रार्थना, कृतज्ञता, शारीरिक सेवा यांसारख्या कृतींनी अहं अल्प होण्यास मदत होते.
‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना करतांना एकाच वेळी सर्वस्वाचा त्याग करणे शक्य नसते; पण टप्प्याटप्प्याने तन, मन, धनाचा त्याग करू शकतो.
ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण रूपाची सेवा म्हणजे सत्सेवा ! या लेखात आपण ईश्वरप्राप्तीसाठी साधना करणार्या साधकाच्या दृष्टीने सत्सेवेचे महत्त्व जाणून घेऊया !
सत्संग : साधकाला सत्मध्ये ठेवणारे आणि ईश्वराकडे नेणारे माध्यम ! त्याविषयी या लेखात जाणून घेऊया !
प्रीती : चराचराविषयी निरपेक्ष प्रेम शिकवणारा साधनेतील टप्पा ! प्रीती म्हणजे निरपेक्ष प्रेम.
प्रस्तूत लेखात देवीतत्त्व आकृष्ट करण्यासाठी पूजेपूर्वी कोणत्या रांगोळ्या काढाव्यात, कोणत्या देवीला कोणते फूल वहावे, प्रदक्षिणा किती घालाव्यात आदी कृतींची माहिती दिली आहे.
देवतेचा नामजप भावपूर्ण झाला, तरच तो देवापर्यंत लवकर पोहोचतो.
मारुतीचे दुसरे नाव आहे, हनुमान. हनुमान हा सर्वशक्तीमान, महापराक्रमी, सर्वोत्कृष्ट भक्त आणि संगीतशास्त्राचा प्रर्वतक म्हणून प्रसिद्ध आहे.