सनातन संस्था आणि प.पू. डॉक्टरांचे श्रेष्ठत्व अन् महत्त्व

प्रत्यक्ष प्रमाण मानणार्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्यांना अध्यात्मशास्त्राचे महत्त्व कळावे, तसेच समाजालाही धर्मशिक्षण मिळावे यासाठी सर्वाश्रम वैश्‍विक ऊर्जा संशोधन केंद्र या संस्थेचे श्री. संतोष जोशी अध्यात्मशास्त्रीय संशोधन करण्याचे कार्य करत आहेत.

स्नान : महत्त्व, लाभ, प्रकार, कोठे करावे ?

आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य कृती म्हणजे स्नान करणे होय ! प्रस्तूत लेखात आपण स्नानाचे महत्त्व काय, त्याने होणारे लाभ; स्नानाचे प्रकार आणि स्नान कोठे करावे यांविषयीचे अध्यात्मशास्त्र जाणून घेणार आहोत.

दात कधी घासू नयेत ?

आपल्याला हे माहीत आहे का की, श्राद्ध अथवा उपवासाच्या दिवशी दात घासू नयेत ? प्रस्तूत लेखात यांमागील अध्यात्मशास्त्र विशद करण्यात आले आहे; ते लक्षात घेतल्यास आपल्याला हिंदू धर्माची महनीयता प्रत्ययास येईल.

सनातन संस्थेच्या कार्याला यश मिळण्याच्या संदर्भात तिच्या शिकवण्याच्या पद्धतीची वैशिष्ट्ये

समाजातील बर्‍याच जणांनाच नव्हे, तर काही संतांनाही सनातन संस्थेचे साधक करत असलेल्या प्रगतीबद्दल आश्‍चर्य आणि कौतुक वाटते. कार्याला यश मिळावे आणि साधकांची प्रगती व्हावी; म्हणून सनातनमध्ये वापरण्यात येणारी कार्यपद्धत पुढीलप्रमाणे आहे.

पुणे येथील मॉड्युलर इन्फोटेक या आस्थापनाचे संस्थापक
श्री. रघुनंदन जोशी यांची रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

संगणकीय प्रणाली बनवणार्‍या मॉड्युलर इन्फोटेकया आस्थापनाचे संस्थापक आणि संचालक श्री. रघुनंदन जोशी यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट दिली.

पाश्‍चात्त्य आणि भारतीयसंगीत ऐकण्याचा व्यक्तीवर होणारा परिणाम

हिंदूंना धर्मशिक्षण देण्याच्या उद्देशाने ‘पाश्‍चात्त्य संगीत ऐकणे’ आणि ‘भारतीय संगीत ऐकणे’ यांचा स्वतःवर कसा परिणाम होतो, याचा अभ्यास रामनाथी, गोवा येथील आश्रमात ‘इलेक्ट्रोसोमॅटोग्राफीक स्कॅनिंग’ (Electrosomatographic Scanning) या वैज्ञानिक उपकरणाद्वारे करण्यात आला.

संतांच्या उपस्थितीत प.पू. रामानंद
महाराज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी आणि सनातनचे स्फूर्तीस्थान प.पू. रामानंद महाराज यांच्या पार्थिवावर १२ मार्च या दिवशी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी इंदूर येथील रामबागेतील मुक्तीधाम स्मशानभूमीत संतांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आला.

लोहचुंबकाप्रमाणे सर्वांना आकर्षित करवून घेऊन सनातन संस्थेचा मोठा व्याप सांभाळणारे प.पू. डॉक्टर ! – प.पू. रामानंद महाराज

आषाढ कृष्ण पक्ष त्रयोदशी, कलियुग वर्ष ५११२ (८.८.२०१०) या दिवशी प.पू. रामानंद महाराजांनी रामनाथी आश्रमाला भेट दिली. त्या वेळी त्यांनी प.पू. डॉक्टर आणि सनातन संस्था यांविषयी काढलेले उद्गार येथे देत आहे.

प.पू. रामानंद महाराज आणि सनातन परिवार यांचे ऋणानुबंध !

सनातनचा गुरुपौर्णिमा महोत्सव असो, एखाद्या ग्रंथाचे वा उत्पादनाचे प्रकाशन असो कि सनातन प्रभातच्या नियतकालिकांचे आरंभदिन असो, कार्याला आरंभ व्हायचा, तो प.पू. रामानंद महाराजांच्या साधकांना शुभाशीर्वाद देणार्‍या संदेशानेच !