मराठीला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी मराठी माणसाला आणखी किती वाट पहावी लागणार ?
आजवर कन्नड, संस्कृत, तमिळ, मल्याळम् आणि ओरिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्राने निर्धारित केलेलेे सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करते.
