साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हा !
सध्या चालू असणार्या काळाची कल्पना सर्व साधकांना आली आहे. काही साधक, तर महाभयंकर आपत्काळाला प्रसंगी तोंड देऊनही आलेले आहेत. त्यामुळे जसजसा काळ जाईल, तसतशी आपत्काळाची तीव्रता वाढणार आहे.
सध्या चालू असणार्या काळाची कल्पना सर्व साधकांना आली आहे. काही साधक, तर महाभयंकर आपत्काळाला प्रसंगी तोंड देऊनही आलेले आहेत. त्यामुळे जसजसा काळ जाईल, तसतशी आपत्काळाची तीव्रता वाढणार आहे.
एस्.एस्.आर्.एफ्. ही आध्यात्मिक संशोधन करणारी संस्था आहे. अनेक देशांतील जिज्ञासू एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ वाचून त्यांच्या अध्यात्मविषयक शंकांचे निरसन करून घेत आहेत. एका इस्लामी देशातील काही जिज्ञासूंनीही एस्.एस्.आर्.एफ्.च्या मार्गदर्शनाखाली साधना आरंभली आहे.
समाजाला आपत्काळात पूर किंवा भूकंप यांसारख्या नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. अशा घटना नैसर्गिक असल्याने समाज सतर्क नसतांना अकस्मात् घडत असतात. पूर आणि भूकंप या प्रसंगांना धीराने तोंड देण्यासाठी काय करावे ?
अनेक संत आणि भविष्यवेत्ते यांनीही सांगितले आहे, कालमहात्म्यानुसार भयानक आपत्काळ येणार आहे. मोठा विनाश करणारे तिसरे महायुद्ध होणार आहे. यात कोट्यवधी लोक मृत्यू पावतील. जगाची अर्धी लोकसंख्या ही पुढील आपत्काळात नष्ट होणार आहे. कितीतरी शहरेच्या शहरे नष्ट होतील.
‘साधनेचा दृष्टीकोन ठेवून वादनकलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करण्याचे महत्त्व आपण जाणून घेतले. आज आपण तबल्याच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या साधिकेला आलेल्या अनुभूती पहाणार आहोत.
हिंदूंना धर्मशिक्षण न दिले गेल्यामुळे या व्रताचा उद्देश आणि महत्त्व हिंदूंना समजत नाही. या व्रताला स्त्री-पुरुष समानतेच्या अतिशय उथळ आणि तथाकथित संकल्पनांशी जोडले जाते.
येथील सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ उद्योजक अन् समाजसेवक श्री. लप्पीसेठ जाजोदिया यांच्या वाढदिवसानिमित्त पतंजलि योगपीठच्या वतीने ४ जून या दिवशी धार्मिक, सामाजिक, राष्ट्र यांच्या संदर्भात समर्पित कार्य करणाऱ्यां १२६ संघटनांचा सत्कार अन् सन्मान करण्यात आला.
सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करतांना अल्प कालावधीमध्येच मला किती अमूल्य ज्ञान मिळाले आहे, याची मला जाणीव झाली आणि प.पू. डॉक्टरांप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.
बारशाच्या ठिकाणी पोचल्यावर १० मिनिटांतच आमच्या शेजार्यांचा मला दूरभाषवरून निरोप आला, आहात तिथून तात्काळ घरी या. तुमच्या घराला आग लागली आहे.
सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या परिसरात ३ जूनला रात्री ११ वाजून ४४ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.८ इतकी नोंदवली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू धरण परिसरातील भूमीपासून १० किलोमीटर इतक्या खोलीवर होता.