आयुर्वेदातील औषधे आणि त्यांची समाप्ती तिथी (एक्सपायरी डेट)
आयुर्वेदातील चूर्णे, गोळ्या, दंतमंजन, केश तेल इत्यादी औषधांवर ठराविक समाप्ती तिथी (एक्सपायरी डेट) लिहिलेली असते. या दिनांकानंतर औषध घेतले गेले, तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का ?
आयुर्वेदातील चूर्णे, गोळ्या, दंतमंजन, केश तेल इत्यादी औषधांवर ठराविक समाप्ती तिथी (एक्सपायरी डेट) लिहिलेली असते. या दिनांकानंतर औषध घेतले गेले, तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का ?
काही वेळा वैद्यांकडे जाईपर्यंत लगेच औषध मिळणे आवश्यक असते, तर काही वेळा थोडेफार औषध केल्यावर वैद्यांकडे जाण्याची वेळच येत नाही. त्यामुळे ‘प्राथमिक उपचार’ म्हणून येथे आयुर्वेदातील काही औषधे दिली आहेत. औषधे घेऊन बरे न वाटल्यास आजार अंगावर न काढता स्थानिक वैद्यांना भेटावे.
केवळ श्री गुरूंमध्येच ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्यासारखे दिव्य कार्य करण्याची क्षमता असते. श्री गुरूच आपल्याला सर्वाेच्च ज्ञान प्रदान करू शकतात. हिंदु म्हणून आज आपण गुरुस्थानाचे रक्षण करून त्यांचा सन्मान राखला पाहिजे.
तापमानातील ही वाढ एकाएकी नाही. या विषयावर संशोधन करणार्या तज्ञांच्या गटाने ‘या तापमानवाढीला मानवी चुकाच कारणीभूत आहेत’, असा निष्कर्ष काढला आहे. घर, कारखाना, वाहतूक यांसाठी मोठ्या प्रमाणात तेल, गॅस, कोळसा यांचा वापर, प्रदूषण करणारे उद्योग, उष्णतेचे उत्सर्जन करणारे व्यवसाय यांमुळे तापमानात वाढ होत आहे.
सप्तर्षींच्या आज्ञेनुसार सनातनच्या आश्रमात नुकतीच श्रीराम शाळिग्रामाची प्रतिष्ठापना चैतन्यमय वातावरणात करण्यात आली. सप्तर्षींच्या आज्ञेने प्रतिष्ठापनेनंतर श्रीराम शाळिग्रामावर गुलाबजल आणि दूध यांचा अभिषेक करण्यात आला.
काळानुसार पालटत गेलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संबोधनांविषयीचे स्पष्टीकरण पुढे केले आहे.
सनातनच्या आश्रमात ‘श्री. अशोक भांड यांचा साधनाप्रवास (खंड २)’ या सनातनच्या मराठी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या शुभहस्ते १३ जुलै २०२२ या दिवशी करण्यात आले.
अखंड विठ्ठलभक्तीचा ध्यास असणारे आणि भोळा भाव असणारे पू. राजाराम भाऊ नरुटे (पू. आबा) यांना ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १६ जुलै २०२२ या दिवशी येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात एका भावसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वसामान्यतः व्यावसायिक ‘धूर्त आणि इतरांना बोलण्यात गुंगवणारे’, असे असतात. पू. संजीव कुमार मोठे व्यावसायिक असूनही त्यांच्या बोलण्यात निर्मळता जाणवते. त्यांच्यातील विनम्रतेचा अनुभव त्यांच्या वागण्यातून प्रत्येक साधकाला येतो.
परात्पर गुरु डॉ. आठवलेगुरुजी यांनी धर्मासाठी केलेले हे कार्य अजरामर आहे आणि ते कार्य अखंड हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रेरणादायी आहे. आश्रम पाहिल्यावर मला सकारात्मकता जाणवली. आश्रमातील सर्व साधकांचे चेहरे प्रफुल्लित दिसत होते.