‘अॅलोपॅथिक सॅनिटायझर’(रोगाणुरोधक) च्या तुलनेत ‘आयुर्वेदीय सॅनिटायझर’ वापरणे आरोग्याच्या दृष्टीने, तसेच आध्यात्मिकदृष्ट्याही लाभदायी असणे
‘अलोपॅथिक सॅनिटायझर’ आणि ‘आयुर्वेदीय सॅनिटायझर’ यांतून प्रक्षेपित होणा-या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी २५.४.२०२० या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.