परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रामध्ये वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे झालेले त्रासदायक पालट

‘वातावरणातील वाईट शक्ती सनातनच्या साधकांना त्रास का देतात ?’, असा प्रश्न काही जणांना पडेल. याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.

साधकाकडील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रामध्ये वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे त्रासदायक पालट होऊन ते छायाचित्र काही वर्षांनी अधिकाधिक विद्रूप होत जाणे

‘पृथ्वीवरील सात्त्विकता नष्ट करणे आणि दुष्प्रवृत्तींच्या माध्यमातून भूतलावर आसुरी राज्याची स्थापना करणे’, हे सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींचे ध्येय असते आणि त्यासाठी त्या प्रयत्न करत असतात.

जगभरातील वैज्ञानिकांना आध्यात्मिक संशोधनात सहभागी होण्याची संधी देऊन त्यांना ईश्‍वरी कार्यात सामावून घेण्याचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उदात्त दृष्टीकोन !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक संशोधनाचा परिचय करून देण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे प्रतिनिधी अध्यात्मात रुची असणार्‍या वैज्ञानिकांची भेट घेत असतात.

श्री हनुमानचालीसाचे पठण , तसेच हनुमानाचा तारक आणि मारक नामजप आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी असणे; पण स्तोत्रपठणाच्या तुलनेत नामजपाचा परिणाम अधिक होणेे

श्री हनुमानचालीसाचे पठण करणे आणि हनुमानाचा नामजप करणे, यांचा ते करणा-यावर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने चाचणी करण्यात आली.

श्रीरामरक्षास्तोत्र पठणाच्या तुलनेत श्रीरामाच्या नामजपाचा परिणाम अधिक होणेे

आपल्याकडे घरोघरी सायंकाळी देवापुढे दिवा लावल्यानंतर ‘शुभं करोति’सह श्रीरामरक्षास्तोत्र आणि श्री मारुतिस्तोत्र म्हणण्याचा परिपाठ आहे.

यज्ञाचा प्रथमावतार असलेल्या ‘अग्निहोत्रा’चे वैज्ञानिक संशोधन !

‘अग्निहोत्र केल्याचा वातावरणावर काय परिणाम होतो’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

एक दिवस यज्ञ केल्याने १०० यार्ड क्षेत्रात १ मासापर्यंत प्रदूषण होऊ शकत नाही ! – अंतराळ शास्त्रज्ञ डॉ. ओम प्रकाश पांडेय

हवन आणि यज्ञ केल्याने आपण स्वत:ला आजारांपासून दूर ठेवू शकतो, हे बेंगळूरू येथे एका प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत सिद्ध झाले आहे.

‘अष्टदलस्वरूप कमलपिठावर दीपलक्ष्मीची स्थापना करणे’, या विधीचा विधीतील घटकांवर झालेला सकारात्मक परिणाम

‘अष्टदलस्वरूप कमलपिठावर दीपलक्ष्मीची स्थापना करणे’, या विधीचे वैज्ञानिकदृष्ट्या संशोधन करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ सेवा करत असलेल्या अतिथी कक्षामधील कमळ पुष्कळ दिवस टवटवीत आणि तजेलदार रहाणे (संतांच्या वास्तूतील चैतन्याचे महत्त्व)

‘सद्गुरूंच्या कक्षात ठेवलेल्या कमळावर तेथील वातावरणाचा काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

साम्यवादी नेत्यांच्या छायाचित्रांतून वातावरणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

मार्क्सवादी, म्हणजेच साम्यवादी नेत्यांच्या छायाचित्रांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी ३१.१.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.