आध्यात्मिक प्रगतीसाठी पोषक वातावरण !
आध्यात्मिक प्रगती वेगाने होण्यासाठी साधकाने कृतीच्या स्तरावर साधना करणे आवश्यक असते.
आध्यात्मिक प्रगती वेगाने होण्यासाठी साधकाने कृतीच्या स्तरावर साधना करणे आवश्यक असते.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणारे विविध विभाग आश्रमामध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे हा आश्रम राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणा-या हिंदुत्वनिष्ठांसाठी ऊर्जास्रोत बनला आहे.
११.१.२०१८ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये कु. मधुरा भोसले यांचा सूक्ष्म ज्ञानावर आधारित ‘विविध देवतांचे कार्य आणि वैशिष्ट्ये’, हा लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखाच्या संदर्भात जळगाव येथील वाचक श्री. विजय पाटील यांनी विचारलेले प्रश्न आणि कु. मधुरा भोसले यांनी दिलेली उत्तरे येथे देत आहोत.
हिंदु आहार, वेशभूषा, धार्मिक कृती, यज्ञ, नामजप, मुद्रा आणि न्यास आदींचा व्यक्ती व वातावरण यांवर होणार्या चांगल्या परिणामांविषयी १,००० हून अधिक विषयांवर युनिव्हर्सल थर्मो स्कॅनिंग, पॉलीकाँट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी आदींद्वारे वैज्ञानिक पद्धतीने संशोधन केले आहे.
सेवाकेंद्राचे बांधकाम झाल्यानंतर साधक येथे निवास करू लागले. तेव्हापासून त्या झाडांकडे पाहिल्यावर ‘ती आनंदात आहेत’, असे वाटते.
आश्रमातील या केंद्राद्वारे प्रसारमाध्यमांमध्ये हिंदु धर्माची बाजू माडंण्यासाठी हिंदुत्त्वनिष्ठांना वैचारिक साहाय्य केले जाते.
परमेश्वराचा वाचक असणारा ॐ हे एक सात्त्विक चिन्ह आहे. यातून वातावरणात पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते. लादीवर उमटलेल्या ॐ भोवती बनलेली पांढरट वलये ही या ॐमधून प्रक्षेपित होणार्या चैतन्यामुळे बनली आहेत.
सनातनचे आश्रम म्हणजे सर्वस्वाचा त्याग करून तन, मन आणि धन अर्पण करणार्या जिवांची वास्तू ! येथे रहाणारे साधक स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी आलेले अन् जीवनातील एकेक क्षण याचकभावाने जगणारे असतात.
काही दिवसांपासून आश्रमात आणि आश्रमाच्या परिसरामध्ये प्रथमच त्रासदायक शक्ती विविध असात्त्विक प्राण्यांच्या माध्यमातून स्थुलातून वावरत आहेत आणि त्या आश्रमातील चैतन्य न्यून करण्याचा प्रयत्न करत आहेत.
सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात १.११.२०१६ या दिवशी दिवाळीनिमित्त सर्वत्र पणत्यांची आरास करण्यात आली होती. आश्रमातील ध्यानमंदिरातही आरास करण्यात आली होती.