रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात तेजतत्त्वस्वरूपात लालसर प्रकाश प्रसरणे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ५ मे २०१९ या दिवशी करण्यात आलेल्या सौरयागाच्या दिवशी सायंकाळी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात तेजतत्त्वस्वरूपात पसरलेला लालसर प्रकाश.

रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमातील ध्यानमंदिरात लालसर प्रकाश पसरण्यापूर्वीचे छायाचित्र
रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमातील ध्यानमंदिरात लालसर प्रकाश पसरल्यानंतरचे छायाचित्र
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment