सनातन आश्रमात दत्तमाला मंत्रजप करतांना आश्रम परिसरात झालेला वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक पालट

‘दत्तमाला मंत्रा’चे पठण करण्यास आरंभ केल्यापासून सनातन आश्रमाच्या परिसरात औदुंबराची ५८ रोपे उगवली आहेत.

सनातनच्या रामनाथी आश्रमात अनेक साधकांना वेगळ्या लोकात असल्याप्रमाणे जाणवणे

सनातनच्या रामनाथी आश्रमामध्ये रहाणार्‍या अनेक साधकांना उच्चलोकांमध्ये असल्याप्रमाणे अनुभूती येते.

साधकांमध्ये सद्गुणांचे संवर्धन होईल, असे आश्रमजीवन !

साधकांना साधनेला अनुकूल वातावरण पूर्णवेळ उपलब्ध व्हावे, यासाठी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी रामनाथी, गोवा येथे सनातन आश्रमाची निर्मिती केली आहे. येथे साधक आनंदी आश्रमजीवनाचा लाभ घेत आहेत.

गोवा येथील रामनाथी आश्रम म्हणजे चैतन्याचे स्फुल्लिंग देणारे एक अनोखे तीर्थक्षेत्र ! (भाग २)

रामनाथी आश्रम हे विश्वाच्या कल्याणासाठी आणि धर्मरक्षणाच्या प्रयत्नांच्या समिधा टाकण्यासाठीचे महाकायी यज्ञकुंड आहे. रामनाथी आश्रम हे २१ व्या शतकातले एकमेव तीर्थक्षेत्र असावे, असे वाटते. – श्री. बाळासाहेब बडवे

गोवा येथील रामनाथी आश्रम म्हणजेचैतन्याचे स्फुल्लिंग देणारे एक अनोखे तीर्थक्षेत्र ! (भाग १)

रामनाथी आश्रम हा भारतीय संस्कृतीच्या गुरुकुलपद्धतीच्या आश्रमाचा २१ व्या शतकात आदर्शवत असा ठेवा आहे.

सनातन आश्रम

आदर्श आश्रम कसा असावा, याचे उदाहरण म्हणजे सनातन संस्थेचा रामनाथी आश्रम ! हा आश्रम ‘ईश्वरी राज्या’ची छोटी प्रतिकृतीच आहे.