परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्‍या पुणे येथील पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ८४ वर्षे) !

वैशाख कृष्ण पक्ष दशमी (२१.५.२०१७) या दिवशी पुणे येथील सनातनच्या ४८ व्या संत पू. निर्मला दातेआजी यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांची नात सौ. पूर्वा कुलकर्णी आणि सून सौ. ज्योती दाते यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट येथे दिले आहेत.

‘न भूतो न भविष्यति’ असा प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवाचा अपूर्व सोहळा आयोजित करून त्यांना प्रसन्न करणारे शिष्योत्तम परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले !

९ फेब्रुवारी १९९५ या दिवशी परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांनी त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचा अमृत महोत्सवाचा सोहळा इंदूर येथे आयोजित केला होता.

ग्रंथसेवेच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे घडलेले गुणदर्शन

परात्पर गुरु पदावर पोचलेल्या महान विभूतीचे सूक्ष्मातून एवढे प्रचंड कार्य चालू असतांना त्या विभूतीला खरं तर स्थूलातून कार्य करण्याची काहीच आवश्यकता नसते. मात्र परात्पर गुरु डॉक्टर स्वतःच्या आचरणातूनही साधकांपुढे आदर्श निर्माण करत आहेत !

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले अमृत महोत्सव सप्ताह !

सनातन आश्रमातील भोजनकक्षातील फलकावर परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या छायाचित्रांची करण्यात आलेली वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करण्यात आली आहे.

साधकांनो, अनेक त्रास सोसून साधकांच्या उन्नतीसाठी झटणार्‍या गुरूंवरील श्रद्धा वाढवून त्यांच्या कृपेला पात्र व्हा !

‘गेल्या काही सप्तर्षि जीवनाडीपट्टी वाचनांमध्ये महर्षि बर्‍याच वेळा साधकांना आवर्जून सांगत आहेत, ‘साधकांनो, परम गुरुजींवरील (परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्यावरील) श्रद्धा वाढवा !’

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या कुंडलीतील राजयोग !

‘गुरूंवरील नितांत श्रद्धा आणि गुरुकार्याची तळमळ यांमुळे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले निःस्वार्थ भावाने समष्टी कार्य करत आहेत’, हे दर्शवणारे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या कुंडलीतील राजयोग !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेमागील आध्यात्मिक दृष्टीकोन

६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चेन्नई येथील सौ. उमा रविचंद्रन् यांनी रेखाटलेल्या चित्रांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जीवनचरित्र आणि अवतारी कार्य यांचे दर्शन घडते. त्यांनी त्या चित्रांचे विवरणही केले आहे. ते पुढीलप्रमाणे आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला गुरु, संत आणि ऋषी यांनी दिलेले आशीर्वाद !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून इतके कार्य होण्याचे कारण म्हणजे त्यांची तळमळ, भक्ती आणि त्यांना मिळालेले गुरु, संत आणि महर्षी यांचे आशीर्वाद होय.

गुरुकुलांप्रमाणे असलेल्या आश्रमांची निर्मिती

आश्रमांचे वैशिष्ट्य म्हणजे आश्रमात रहाणारे सर्व साधक विविध योगमार्गानुसार साधना करणारे आणि जातीपंथांचे असूनही आनंदाने अन् प्रेमाने सहजीवन जगतात.

सुखसागर सेवाकेंद्राच्या बांधकामाची सेवा करतांना संत अन् साधकांनी अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सर्वज्ञता आणि प्रीती !

वर्ष १९९९ ते २००० या काळात देवाच्या कृपेने मला फोंडा, गोवा येथील सुखसागर सेवाकेंद्रात रहाण्याची आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना जवळून अनुभवण्याची संधी मिळाली.