गोटिपुआ

गोटि या शब्दाचा अर्थ एक आणि पुआ या शब्दाचा अर्थ मुलगा आहे, म्हणजेच गोटिपुआ या शब्दाचा अर्थ एक मुलगा असा होतो. हिंदु संस्कृतीतील पारंपरिक नृत्यप्रकार ईश्वराशी अनुसंधान साधणारे आहेत. त्यापैकी गोटिपुआ हा एक दुर्मिळ नृत्यप्रकार आहे.

ग्रहणाचा मनुष्यावर अनिष्ट परिणाम होतो, हे सिद्ध करणारी ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर’द्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

धर्मशास्त्रात ग्रहण हा ‘अशुभ काल’ सांगितलेला आहे. या अनुषंगाने ग्रहणाचा विविध आध्यात्मिक स्तरांच्या व्यक्तींवर काय परिणाम होतो, याचा वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून अभ्यास करण्यासाठी एक चाचणी घेण्यात आली.

साधकांचा आध्यात्मिक त्रास दूर व्हावा, यासाठी अहोरात्र झटणारे आणि साधकांना घडवण्यासाठी प्रयत्नशील असणारे पू. डॉ. मुकुल गाडगीळ !

साधकांचा आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी त्यांना नामजप, मुद्रा, न्यास शोधून देणे अशा स्वरूपाची सेवा पू. मुकुल गाडगीळकाका करतात.

संगीताचा सराव करतांना सौ. अनघा जोशी यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

२५.४.२०१७ या दिवशी नामजप करतांना मला संगीतातील सप्तस्वर आकाशात दिसले. त्यानंतर सातही स्वरांनी माझ्या देहात प्रवेश केला. तेव्हा माझे मन एकाग्र होऊन माझी भावजागृती झाली.

चेन्नई येथील सनातनचे हितचिंतक अन् उद्योजक श्री. श्रीकांत साठे जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त

मूळचे मुंबई येथील रहाणारे आणि ५० वर्षांपासून चेन्नई येथे स्थायिक झालेले सनातनचे हितचिंतक अन् उद्योजक श्री. श्रीकांत साठे (वय ७५ वर्षे) श्रीकृष्णाष्टमीच्या शुभदिनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाले. त्यांच्यामध्ये असलेली काही गुणवैशिष्ट्ये पुढील लेखात दिली आहेत.

सनातनचा आश्रम म्हणजे कलियुगातील एकमेव गुरुकुल ! – प.पू. उल्हासगिरी महाराज

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी बोलतांना प.पू. उल्हासगिरी महाराज म्हणाले, ‘‘आपण जसे साधक घडवतात तसे अन्य कोणीही घडवत नाहीत. आपण साधकांना सांगितलेली स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आणि अहंनिर्मूलन प्रक्रिया यांमुळे साधक घडतो.

दैनिक सनातन प्रभातची सेवा करणा-या साधकांना प्रत्यक्ष कृतीतून घडवणारे आदर्श संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले !

प.पू. डॉक्टर कोणतेही लिखाण वाचतांना त्यांच्या समवेत पेन असे. त्यायोगे ते मजकुरावर आवश्यकतेनुसार शुद्धलेखन, व्याकरण किंवा संकलन आदी स्तरांवरील सुधारणा, कोणता मजकूर कशासाठी संरक्षित करायचा यासंबंधीच्या खुणा, अशा विविध खुणा करायचे.

अहर्निश सेवारत असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात श्री. रमेश शिंदे यांनी अनुभवलेले त्यांचे प्रेम, शिकवण आणि द्रष्टेपण !

शस्त्रक्रियेनंतर निवासस्थानी आल्यावर लघवी साठवणारी पिशवी दोन पायांच्या मधेमधेेे येऊ नये म्हणून कमरेला बांधून सेवा करणे

कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती’ आणि ‘सर्वसाधारण मातीची गणेशमूर्ती’ यांच्या तुलनेत ‘सनातन-निर्मित शास्त्रीय रंगीत गणेशमूर्ती’ उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायक असल्याचे स्पष्ट

‘सर्व संप्रदायांना पूज्य आणि संतांनी गौरवलेले दैवत, म्हणजे श्री गणेश ! प्रत्येक संप्रदायात गणेशपूजा आहे. अनेकांच्या नित्य पूजनातही गणेशमूर्ती असते. श्री गणेशाची मूर्ती सात्त्विक असेल, तरच उपासकाला गणेशतत्त्वाचा लाभ मोठ्या प्रमाणावर होतो.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाकडून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेल्या संशोधनात संस्कृत भाषा सात्त्विक असल्याचे सिद्ध !

सर्वाधिक सात्त्विक असलेली देवनागरी लिपी आणि संस्कृत साहित्य हा परात्पर गुरु डॉ. आठवले अणि कु. प्रियांका लोटलीकर यांनी लिहिलेला शोधनिबंध आधुनिक संदर्भात संस्कृत संशोधन परंपरा या विषयावरील देहली येथील राष्ट्रीय परिषदेत सादर करण्यात आला.