सतत भावावस्थेत असलेले आणि योगमार्गातून साधना करणारे कुंडल (जिल्हा सांगली) येथील शामराव (आबा) पवार (वय ९२ वर्षे)

श्री. शामराव पवार आजोबांचे वय ९२ वर्षे असूनही त्यांची प्रकृती अगदी ठणठणीत आहे. त्यांना चांगले ऐकू येते. ते गावी शेती करतात. त्यांची ‘सोहम्’ ध्यानमार्गातून साधना चालू आहे. ते उत्तम योगासने करतात.

१ सहस्र साधकांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा टप्पा गाठणे, ही सत्त्वगुणी समाजनिर्मितीची प्रचीती !

सनातनचे आणि सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्‍या अन्य संघटनांचे साधक ‘गुरुकृपायोगानुसार साधने’चा अंगीकार करतात. त्यांचे भाग्य म्हणजे त्यांना साधनेसाठी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे मार्गदर्शन लाभते आणि ‘स्वतःची साधनेची वाटचाल कुठपर्यंत आली’, हेही कळते.

६१ टक्के पातळीला मायेतून मुक्त होता येते, म्हणजे काय होते, यावर सुचलेले विचार आणि ६१ टक्क्यांच्या पुढे जाण्यासाठी करावयाचे प्रयत्न

प्रस्तुत लेखात ६१ टक्के पातळी गाठलेल्यांनी आणखी पुढे जाण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न करायला हवेत, हे दिले आहे. त्यांच्या दृष्टीने साधनेतील कोणत्या सूत्रांना महत्त्व आहे, हे या लेखात स्पष्ट होते.

६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्यासाठी करावयाचे प्रयत्न

६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्याचे महत्त्व, ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्यासाठी करावयाचे प्रयत्न, ६१ टक्के पातळी गाठल्यानंतर पुढील आध्यात्मिक उन्नतीसाठी करायचे प्रयत्न यांविषयी आतापर्यंत लिखाण करून परात्पर गुरुमाऊलींनी सर्वांनाच योग्य दिशा दिली आहे

गुरुमाऊलीने असा दिला आनंद साधकांना !

ईश्‍वरप्राप्तीच्या ध्येयाने प्रेरित होऊन साधना करणार्‍या साधकाच्या जीवनात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त होणे, हा अद्वितीय क्षण असतो. त्या क्षणीचे साधकांच्या मुखावरील भाव पाहून इतरांचीही भावजागृती होते.

प्रगती करू न शकलेल्यांनी निराश न होता तळमळीने साधना चालू ठेवणे आवश्यक ! – (पू.) श्री. संदीप आळशी

६० टक्क्यांपेक्षा अधिक पातळी असणार्‍या बर्‍याच साधकांची प्रगती झाली; कारण त्यांनी त्यांची सेवा भावपूर्ण, परिपूर्ण आणि अहंरहितपणे करायचा प्रयत्न केला. या सर्वांमध्ये वाईट शक्तींचा त्रास असतांनाही प्रगती करणार्‍यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत आणि त्या खालोखाल समष्टी दायित्व घेणार्‍या साधकांचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत.