भावी संकटकाळाची सिद्धता म्हणून स्वतःच्या घराभोवती औषधी वनस्पतींची लागवड करा !

‘भावी भीषण संकटकाळामध्ये औषधांचा तुटवडा भासेल. त्यासाठी आतापासूनच औषधी वनस्पतींची लागवड करायला हवी. वनस्पतींची लागवड केल्यावर त्या वाढून वापरण्याजोग्या होईपर्यंत काही कालावधी जावा लागतो. घरगुती औषधे बनवून ती वापरणे शिकून घ्यावे लागते.

मुलाच्या वाढीसाठी आईचे दूध, हेच आदर्श अन्न !

मनुष्य हा सर्वांत बुद्धिमान प्राणी आहे. पहिल्या ५ महिन्यांत आईचे दूध हे मुलाचे मुख्य अन्न असते, तेव्हा मेंदूची वाढ सर्वांत जास्त होते; म्हणून आईच्या दुधातील घटक असे असतात की, त्यामुळे ते दूध मेंदूची वाढ करण्यासाठी उत्कृष्ट अन्न ठरते.

डुक्करज्वर (स्वाइन फ्ल्यू) आणि आयुर्वेदीय उपचार

‘जुलै २००९ पासून डुक्करज्वर हा मोठा चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या मासापासून महाराष्ट्रात या रोगाने पुन्हा डोके वर काढले आहे. ‘

आग लागल्यास काय कराल ?

अग्नीशमन प्रशिक्षण घेणे, हे केवळ आपत्काळाच्या दृष्टीनेच नाही, तर एरव्हीसाठीही उपयुक्त आहे. या लेखातून वाचकांना अग्नीशमन प्रशिक्षणाची ओळख होईल. याविषयीचे सविस्तर विवेचन सनातनच्या अग्नीशमन प्रशिक्षण या ग्रंथात केले आहे. हा ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावा.

हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन ( रिफ्लेक्सॉलॉजी )

आपत्काळात ओढवणार्‍या समस्या आणि विकार यांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. दिनांक ४.३.२०१७ पर्यंत या मालिकेतील १९ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.

वजन वाढवण्यासाठी आयुर्वेदीय उपचार

वजन वाढवण्यासाठी प्रतिदिन तेलाने मर्दन करावे, व्यायाम करावा आणि पौष्टिक आहारही घ्यावा. ज्यांना भूक लागत नाही, त्यांनी भूक वाढण्यासाठी औषधे घ्यावीत.

स्थूलपणा (लठ्ठपणा) न्यून करण्यासाठी आयुर्वेदीय उपचार

स्थूलपणा (लठ्ठपणा) न्यून करण्यासाठी प्रतिदिन व्यायाम करावा, औषधांनी मर्दन (मालिश) करावे, योग्य आहार घ्यावा, तसेच औषधेही घ्यावीत. या सर्व स्तरांवर प्रयत्न केल्यास शरिरात साठलेला अनावश्यक मेद (चरबी) न्यून होतो.

बद्रीनाथमध्ये उगवणार्‍या बद्री तुळशीमध्ये प्रदूषणाशी लढण्याची अद्भुत क्षमता !

शास्त्रज्ञांनी बद्रीनाथ भागात आढळून येणार्‍या बद्री तुळशीवर संशोधन केले असता त्यांना या तुळशीत जलवायू परिवर्तनाशी लढण्याची अद्भुत क्षमता असल्याचे आढळून आले आहे.