आग लागल्यास काय कराल ?

अग्नीशमन प्रशिक्षण घेणे, हे केवळ आपत्काळाच्या दृष्टीनेच नाही, तर एरव्हीसाठीही उपयुक्त आहे. या लेखातून वाचकांना अग्नीशमन प्रशिक्षणाची ओळख होईल. याविषयीचे सविस्तर विवेचन सनातनच्या अग्नीशमन प्रशिक्षण या ग्रंथात केले आहे. हा ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावा.

हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन ( रिफ्लेक्सॉलॉजी )

आपत्काळात ओढवणार्‍या समस्या आणि विकार यांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. दिनांक ४.३.२०१७ पर्यंत या मालिकेतील १९ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.

वजन वाढवण्यासाठी आयुर्वेदीय उपचार

वजन वाढवण्यासाठी प्रतिदिन तेलाने मर्दन करावे, व्यायाम करावा आणि पौष्टिक आहारही घ्यावा. ज्यांना भूक लागत नाही, त्यांनी भूक वाढण्यासाठी औषधे घ्यावीत.

स्थूलपणा (लठ्ठपणा) न्यून करण्यासाठी आयुर्वेदीय उपचार

स्थूलपणा (लठ्ठपणा) न्यून करण्यासाठी प्रतिदिन व्यायाम करावा, औषधांनी मर्दन (मालिश) करावे, योग्य आहार घ्यावा, तसेच औषधेही घ्यावीत. या सर्व स्तरांवर प्रयत्न केल्यास शरिरात साठलेला अनावश्यक मेद (चरबी) न्यून होतो.

बद्रीनाथमध्ये उगवणार्‍या बद्री तुळशीमध्ये प्रदूषणाशी लढण्याची अद्भुत क्षमता !

शास्त्रज्ञांनी बद्रीनाथ भागात आढळून येणार्‍या बद्री तुळशीवर संशोधन केले असता त्यांना या तुळशीत जलवायू परिवर्तनाशी लढण्याची अद्भुत क्षमता असल्याचे आढळून आले आहे.

विकार-निर्मूलनासाठी स्वसंमोहन उपचार

भावी महायुद्धकाळात डॉक्टर, वैद्य, औषधे आदी उपलब्ध नसतांना, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त !
सनातनच्या भावी आपत्काळातील संजीवनी या ग्रंथमालिकेतील उपमालिका !..

औषधी वनस्पतींची लागवड करा !

आपत्कालीन परिस्थितीत औषधांचा प्रचंड तुटवडा भासू लागतो. अशा वेळी शासकीय यंत्रणांवर अवलंबून न रहाता औषधांच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी प्रत्येकाने आतापासूनच निदान स्वतःपुरत्या तरी काही औषधी वनस्पती लावायला हव्यात.

प्रथमोपचार प्रशिक्षण : भावी आपत्काळाची आवश्यकता !

प्रथमोपचाराविषयीचे प्रशिक्षण हे तज्ञांकडून घेणे योग्य ठरते. संकटे काही कोणावर सांगून येत नाहीत, हे लक्षात घेऊन प्रत्येक सुजाण नागरिकाने ‘प्रथमोपचार प्रशिक्षण’ घेऊन उत्तम प्रथमोपचारक बनणे अपेक्षित आहे.

त्वचेच्या बुरशी संसर्गावर (‘फंगल इन्फेक्शन’वर) आयुर्वेदाचे उपचार

जांघा, काखा, मांड्या आणि नितंब (कुल्ले) या भागांवर जेथे घामामुळे त्वचा ओली रहाते, तेथे काही वेळा खाज सुटून लहान लहान फोड येतात आणि ते पसरत जाऊन गोलसर चट्टे निर्माण होतात.

अग्निहोत्र : अणूयुद्धामुळे होणाऱ्या प्रदूषणापासून रक्षणासाठीचा उपाय

या लेखात आपण अग्निहोत्र करण्याचे महत्त्व, तिसऱ्या महायुद्धाची भीषणता आणि त्यावरील उपाय अन् साधकांसह सामान्यजनांचा जीव वाचवण्यासाठी उपाय, या विषयांवरील माहिती पहाणार आहोत.