परपंथीय व्यक्तीला हिंदु धर्मात प्रवेश मिळण्यासंबंधीचे अध्यात्मशास्त्र !
अहंभावापोटी काही जन्मांत व्यक्तीकडून स्वधर्माची निंदा केल्याचे पापकर्म घडले. त्यामुळे संबंधित व्यक्तीला धर्मद्वेषातून पुढील जन्मात अन्य पंथाची निर्मिती करण्याचा किंवा पंथात जन्म घेण्याचा विचार येतो. परिणामी तो मूळ धर्मापासून दूर दूर जाऊ लागतो.
