सूचनासत्राचे वेळापत्रक कसे असावे ?
सूचनासत्राचे वेळापत्रक कसे असावे, त्यातील प्रत्येक कृतीला किती वेळ द्यावा याची माहिती या लेखात वाचता येर्इल.
सूचनासत्राचे वेळापत्रक कसे असावे, त्यातील प्रत्येक कृतीला किती वेळ द्यावा याची माहिती या लेखात वाचता येर्इल.
मला सनातनचे संत आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे (पू. काका) यांच्यावर बिंदूदाबन उपाय आणि मालीश करण्याची सेवा मिळाली. त्यापूर्वीची माझ्या मनाची स्थिती, पू. काकांवर बिंदूदाबन उपाय आणि मालीश करतांना स्वतःला झालेले त्रास अन् आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.
‘विचार’ या शब्दाची फोड ‘वि’ म्हणजे विचरण आणि ‘चार’ म्हणजे चार देह अशी होते. चारही देहांत वेगवेगळे विचरण करतात, तेे विचार. साधनेमुळे एकेका देहाची शुद्धी चालू होते. मनोलय, बुद्धीलय झाल्यानंतर चारही देहांतील विचरण करणारे विचार एकच असतात.
१८ आणि १९ मे २०१७ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव सोहळा होता. त्या वेळी सप्तर्षि जीवनाडीपट्टी वाचनातून महर्षींनी सांगितल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टर सोहळ्याच्या वेळी आले.
‘साधनेचा दृष्टीकोन ठेवून वादनकलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करण्याचे महत्त्व आपण जाणून घेतले. आज आपण तबल्याच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या साधिकेला आलेल्या अनुभूती पहाणार आहोत.
सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करतांना अल्प कालावधीमध्येच मला किती अमूल्य ज्ञान मिळाले आहे, याची मला जाणीव झाली आणि प.पू. डॉक्टरांप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.
बारशाच्या ठिकाणी पोचल्यावर १० मिनिटांतच आमच्या शेजार्यांचा मला दूरभाषवरून निरोप आला, आहात तिथून तात्काळ घरी या. तुमच्या घराला आग लागली आहे.
‘कुठल्याही साधनामार्गात दोष नसून प्रत्येक मार्ग हा परिपूर्णच आहे. संबंधित मार्गाने जाणार्या व्यक्तीची प्रगती होणे, हे योग्य साधनामार्ग आणि त्यासाठी आवश्यक आध्यात्मिक पातळी, या घटकांवर अवलंबून असते.
पहिल्या दोन मुलींच्या जन्मापर्यंत मी विशेष अशी साधना करत नव्हते.
प.पू. डॉक्टरांनी साधकांना साधनेविषयी वेळोवेळी केलेले अनमोल मार्गदर्शन येथे देत आहोत.