वायूप्रदूषण
वायूप्रदूषण अनेक रोगांना कारणीभूत ठरणारे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते प्रतीवर्षी २४ लाख लोक त्यामुळे मरतात. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात रसायने, सूक्ष्मकण, जैविक घटक हवेत मिसळतात.
वायूप्रदूषण अनेक रोगांना कारणीभूत ठरणारे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते प्रतीवर्षी २४ लाख लोक त्यामुळे मरतात. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात रसायने, सूक्ष्मकण, जैविक घटक हवेत मिसळतात.
प्रतिवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी या दिवशी जागृती केली जाते. यामध्ये पर्यावरणाचा र्हास रोखण्याचा संदेश दिला जातो; पण असा दिवस साजरा करण्याने खरेच पर्यावरणाचे रक्षण होणार का ? याचा सूक्ष्म विचार पर्यावरणप्रेमींनी करावा. खर्या अर्थाने पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी हिंदु धर्माचे पुनरुज्जीवन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
संतांचे कार्य आध्यात्मिक (पारलौकिक) स्तरावरचे असल्याने त्यांना लौकिक सन्मान अन् पुरस्कार यांचे अप्रूप वाटत नाही.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने सिंहस्थक्षेत्री लावलेल्या प्रदर्शनास अनेक साधूसंत, हिंदुत्वनिष्ठ, मान्यवर आदींनी भेटी दिल्या. हे प्रदर्शन पाहिल्यावर त्यांनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय.
उज्जैन – उज्जैन सिंहस्थपर्वात लावण्यात आलेले सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनाला १९ मे या दिवशी ग्रामस्थांनी भेट दिली. त्यांच्यापैकी एका युवकाने भगवान शिवाचे चित्र असलेला टी-शर्ट घातला होता. यावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. कार्तिक साळुंखे यांनी सदर युवकाचे प्रबोधन केले. श्री. साळुंखे यांनी सदर युवकाला असा टी-शर्ट घातल्याने देवतेचे विडंबन कसे … Read more
उज्जैन – मी संपूर्ण सिंहस्थपर्वात फिरलो; मात्र धर्म आणि अध्यात्म केवळ सनातन संस्थेच्या प्रदर्शनात मला दिसले, असे गौरवोद्गार स्वामी डॉ. भूमानंद सरस्वती महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने लावण्यात आलेले प्रदर्शन पाहिल्यावर ते बोलत होते.
उज्जैन येथील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनाला भेट देणार्या जिज्ञासूंचे अभिप्राय !
उज्जैन (मध्यप्रदेश) येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मशिक्षण फलक आणि ग्रंथ यांचे भव्य प्रदर्शन लावण्यात आले आहे. ग्रंथप्रदर्शन पाहिल्यानंतर साधूसंत, महंत, हिंदुत्वनिष्ठ, मान्यवर आदींनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती, त्यांचे कार्य, सनातनची ग्रंथसंपदा, तसेच परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी पुढील गौरवोद्गार काढले.
उज्जैन – येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याद्वारे लावण्यात आलेल्या धर्मशिक्षण विषयक प्रदर्शनात उज्जैन जिल्ह्याच्या भाखाड गावातील कु. विशाल मकवाना नावाचा युवक गळ्यात क्रॉस घालून आला होता. (हिंदूंना आपल्या देवतांचे महत्त्व माहीत नसल्याने अर्थात् धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच हिंदु तरुण गळ्यात क्रॉस घालण्यासारख्या कृती करतात ! – संपादक) गळ्यात क्रॉस घातल्याचे लक्षात आल्यावर … Read more
पाऊस न पडणे, अवेळी पाऊस पडणे, काही भागांमध्ये अतीवृष्टी होणे, या केवळ नैसर्गिक आपत्ती आहेत, अशा भ्रमात रहाण्याचे अज्ञान आपण दाखवू नये.