पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट !

ramnathi_ashram

१९ ते २५ जून २०१६ या कालावधीत रामनाथी, फोंडा, गोवा येथे चालू असलेल्या पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात भारतातील २२ राज्यांसह नेपाळ आणि श्रीलंका येथील १६१ हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ३०० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. या हिंदुत्ववाद्यांनी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली. मान्यवरांनी आश्रमातील व्यवस्थापन, नियोजन आणि उत्साही तसेच चैतन्यमय वातावरण यांचा त्यांना लाभ झाल्याचे सांगितले.

1
डावीकडून श्री. उमाकांत सुबेदी, सक्रीय सदस्य, राष्ट्रीय हिंदु युवा मंच, नेपाळ; श्री. सुयश राज खांड, सक्रीय सदस्य, राष्ट्रीय हिंदु युवा मंच, नेपाळ; श्री. रॉबसन श्रेष्ठ, सदस्य, जागृत नेपाळ, नेपाळ; श्री. राजेंद्र श्रेष्ठ, समन्वयक, सूचना-तकनीकी समिती, जागृत नेपाळ, नेपाळ; श्री. कबीन्द्र श्रेष्ठ, मुख्य सदस्य, राष्ट्रीय हिंदु युवा मंच, नेपाळ; श्री. सागर कटवाल, संयोजक, राष्ट्रीय हिंदु युवा आंदोलन, नेपाळ यांना माहिती सांगतांना सनातनचे श्री. अमोल हंबर्डे.
2
डावीकडून अ‍ॅड् जयप्रकाश पाटील; श्री. संदीप गोसावी, पुणे, महाराष्ट्र; श्री. चेतन तलवार; श्री. संजय धुले, पुणे, महाराष्ट्र; श्री. सुधन्वा गोंधळेकर, धारकरी, श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, सातारा, महाराष्ट्र; अधिवक्ता चंद्रकांत भोसले, पुणे, महाराष्ट्र; अधिवक्ता सचिन पोटे, पुणे, महाराष्ट्र आणि मागच्या बाजूला श्री. सारंग कदम यांना सनातन प्रभात नियतकालिकांची माहिती सांगतांना सौ. मंगला मराठे.
3
डावीकडून श्री. ईश्‍वर प्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद, ठाणे, महाराष्ट्र; श्रीमती यशोदा खंडेलवाल, ठाणे, महाराष्ट्र आणि माहिती सांगतांना सनातनची साधिका कु. मैथिली जोशी.
4
डावीकडून श्री. संदीप ढगे, सोलापूर, महाराष्ट्र; श्री. अशोक ठोंबरे, संभाजीनगर, महाराष्ट्र; श्री. उमाजी मुलम; श्री. उमेश गलधर, संभाजीनगर, महाराष्ट्र; श्री. कैलास कुर्‍हाडे, उपाध्यक्ष, धर्मयोद्धा संघटना, संभाजीनगर, महाराष्ट्र आणि श्री. नवनाथ प्रधान, अध्यक्ष, धर्मयोद्धा संघटना, संभाजीनगर, महाराष्ट्र यांना माहिती सांगतांना सौ. सावित्री इचलकरंजीकर
5
डावीकडून श्री. योगेश अग्रवाल, अध्यक्ष, हिंदु धर्म सेना, जबलपूर, मध्यप्रदेश यांना माहिती सांगतांना डॉ. पांडुरंग मराठे.
6
डावीकडून श्री. संतोष पंडूरे, बजरंग दल, नगर, महाराष्ट्र; श्री. दत्तात्रय जमधडे, सदस्य, शनिशिंगणापूर युवा मंच, नगर, महाराष्ट्र; श्री. दत्तुराव क्षीरसागर; श्री. संदीप खामकर, नगर तालुका प्रमुख, श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, पुणे, महाराष्ट्र; श्री. अमोल हुंबे, नगर, महाराष्ट्र आणि श्री. संतोष अष्टीकर, सचिव, श्रीराम सेने, रंगा रेड्डी, तेलंगणा यांना माहिती सांगतांना सनातनच्या साधिका सौ. विद्या शानभाग.
7
डावीकडून अद्वितीय संग्रहालयाची माहिती सांगतांना सौ. सौम्या कुदरवळ्ळी, श्री. सुबोध राठी, प्रदेश सहप्रमुख (परियोजना) धर्मजागरण समन्वय विभाग, धमतरी छत्तीसगढ; श्री. मुकेश तिवारी, अध्यक्ष, मकसद फाउंडेशन, दुर्ग, छत्तीसगढ; डॉ. राजेश्‍वर सिंह, कोषाध्यक्ष, छत्तीसगढ कुश्ती संघ, दुर्ग, छत्तीसगढ; श्री. गोविंदराज नायडू, संयोजक, हिंदु युवा मंच, दुर्ग, छत्तीसगढ आणि श्री. कमलेश कनोजिया, महानगर अध्यक्ष, हिंदु धर्म सेना, जबलपूर, मध्यप्रदेश.