हिंदु संस्कृतीचे जतन करण्यासाठी स्त्रीशक्ती जागृत करणे आवश्यक ! – सौ. सुहासिनी जोशी

स्वधर्माविषयीचा अभिमान वाढवून हिंदु संस्कृतीचे जतन करणे महत्त्वाचे असून त्यासाठी स्त्रीशक्ती जागृत करायला हवी, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सौ. सुहासिनी जोशी (वय ७१ वर्षे) यांनी केले

स्थापना, उद्देश, वैशिष्ट्ये

आंतरराष्ट्र्रीय कीर्तीचे मानसोपचारतज्ञ आणि संमोहन उपचारतज्ञ असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे ‘सनातन संस्थे’चे प्रेरणास्थान आहेत.

समाजकल्याण

सध्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, न्यायालयीन अशा सर्वच क्षेत्रांत आढळून येणारा अन्याय आणि गैरप्रकार यांनी सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे. ही स्थिति बदलण्यासाठी सनातन संस्था कटिबद्ध आहे.