तांदळाचा भात बनवतांना संस्कार महत्त्वाचा !

कुकरमधे भात बनवला, तर त्यात चिकटपणा तयार होतो. पाणी भातात मुरते. जिथे पाणी मुरते तिथे गडबड असतेच ना ! तांदळाच्या दुप्पट पाणी घालून कुकरमधे २५० सेंटीग्रेडला १५ ते २० मिनिट शिजवला, तर त्यातील जीवनसत्वे जीवंत रहातील ?

मंदिराच्या वर्धापनदिनाला गर्दी जमवण्यासाठी रज-तम प्रधान कार्यक्रमांचे आयोजन करणारे विश्‍वस्त !

डॉ. संजय सामंत हे एका गावात मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त गेले असता त्यांनी तेथे हिंदुंमध्ये धर्मशिक्षणाचा अभाव असल्याचे अनुभवले. त्याची काही उदाहरणे येथे देत आहोत.

गोड पदार्थ जेवणाच्या सुरूवातीला खावे की शेवटी ?

गोड-पदार्थ (स्वीट डिश) हा परदेशात जेवणाच्या शेवटी खाण्याचा प्रकार समजला जातो. बासुंदी, खीर इत्यादी दुधाच्या गोड पदार्थांसह….

सबवर्जन : हस्तकांकरवी देश पोखरून काढण्याचे शत्रूचे पद्धतशीर कारस्थान !

भारतात सध्या जे चालू आहे आणि यापूर्वी जे काही होऊन गेले आहे त्यामागे असलेली धोरणे युरीने ३० वर्षांपूर्वी दिलेल्या त्याच्या मुलाखतीमध्ये मांडली आहे. त्यामुळे त्याने सांगितलेल्या सुत्रांना फार महत्त्व आहे. कोण आहे युरी बेझमेनोव्ह ? त्याचा अाणि सबवर्जनचा संबंध काय ? सबवर्जन म्हणजे काय व त्याचा वापर कसा करतात ? याविषयी जाणून घेऊया.

सुक्या मेव्यामुळे कर्करोगापासून होते रक्षण !

बदाम, काजू, अक्रोड, पिस्ते आदी सुक्या मेव्यातील घटक व्यक्तीचे कर्करोगापासून रक्षण करत असल्याचे २६ वर्षांच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

गंगेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भगीरथ व्हा !

५ जून ते १४ जून २०१६ या कालावधीत गंगादशहरा साजरा करण्यात येतो. या निमित्ताने गंगेची महती, आध्यात्मिक रहस्य, धार्मिक अधिष्ठान आणि गंगादशहरा व्रताचे फळ यासंदर्भातील विवेचन येथे देत आहोत.

वयोवस्थेनुसार करावयाचे शांतीकर्म

वयोवस्थेनुसार विविध शांतीकर्मे चालू करण्यास शास्त्रात सांगितलेले आहे. मानवी आयुर्मान सामान्यतः शंभर वर्षांचे आणि वेदोक्त आयुर्मान एकशेवीस वर्षांचे कल्पून अर्धे आयुष्य संपत येताच शांतिकर्म चालू करावयास सांगितलेले आहे.

१ एप्रिल हा दिन अर्थात एप्रिलफूल या पाश्‍चात्त्य प्रथेमागील इतिहास !

साहित्यात १ एप्रिलच्या या वैशिष्ट्याचा उल्लेख सर्वप्रथम वर्ष १९३२ मध्ये कँटरबरी टेल्स नामक पुस्तकात झाला असल्याचे सांगितले जाते. हे खरे मानले, तर मूर्खपणाला वर्षातून एक दिवस सन्मानाचे स्थान देण्याच्या या परंपरेला या वर्षी साधारण ८० वर्षे होतात.

होलीदहनानंतर प्रज्वलित निखार्‍यांवरून चालत जाणे योग्य कि अयोग्य ?

एखाद्यामध्ये तेजतत्त्व धारण करण्याची क्षमता आहे कि नाही, हे लक्षात न घेता होलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्‍यांवरून चालण्याच्या प्रथेवर कायद्याद्वारे बंदी घालणे म्हणजे तेजतत्त्वाची उपासना करू इच्छिणार्‍यांना त्या साधनेपासून वंचित करण्यासारखे आहे.

तुकाराम बीज या दिवशीच देहू येथील नांदुरकी वृक्ष का हलतो ?

तुकाराम बीज – तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२:०२ वाजता तुकोबाराया वैकुंठाला गेले.