वयोवस्थेनुसार करावयाचे शांतीकर्म

वयोवस्थेनुसार विविध शांतीकर्मे चालू करण्यास शास्त्रात सांगितलेले आहे. मानवी आयुर्मान सामान्यतः शंभर वर्षांचे आणि वेदोक्त आयुर्मान एकशेवीस वर्षांचे कल्पून अर्धे आयुष्य संपत येताच शांतिकर्म चालू करावयास सांगितलेले आहे.

शांतीविधीतील काही विधींचे सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षण

शांतीविधीतील काही निवडक विधींच्या वेळी सनातनच्या साधिकांनी केलेली सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षणे दिली आहेत.

शांती करणे

व्याधींचा परिहार व्हावा आणि उर्वरित आयुष्य सुखात जावे, यांसाठी ५० व्या वर्षापासून १०० वर्षांपर्यंत प्रत्येक ५ वर्षांनी शांतीविधी करावा, असे शास्त्र आहे. या शांतीविधींच्या विषयी माहिती मिळवूया.