मुंबई येथे काही मूर्तीकारांकडून सूर्यफुलाची बी असलेल्या तथाकथित पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती !

धारावी आणि परळ येथे काही मूर्तीकार पर्यावरणरक्षणाच्या नावाखाली विघटन होण्यासाठी सक्षम असणा-या (‘बायोडिग्रेडेबल’) अशा श्री गणेशमूर्ती बनवत आहेत.

‘हनुमान जन्मोत्सव’ म्हणण्याऐवजी ‘हनुमान जयंती’ म्हणणेच योग्य !

‘हनुमान’ ही शाश्‍वत चैतन्य शक्ती आहे; म्हणून ती शक्ती चिरंजीव आहे. ही शक्ती अंजनीच्या माध्यमातून प्रकटली.

गणेशोत्सव : हिंदूंमध्ये श्रद्धा, राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान जागृत करण्याची सुवर्णसंधी !

‘गणेशोत्सवात होणार्‍या धर्महानीविषयी अत्यंत गांभीर्याने चिंतन होणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य मिळण्याआधी परकियांकडून हिंदु धर्माचा नाश होण्याच्या भीतीची छाया पसरलेली असायची.

श्री गणेशचतुर्थीच्या व्रताविषयी नेहमी विचारल्या जाणार्‍या काही शंका आणि त्यांची उत्तरे

श्री गणेशचतुर्थीच्या व्रताविषयी नेहमी विचारल्या जाणार्‍या काही शंका आणि त्यांची उत्तरे या लेखात दिली आहेत.

कागदी लगद्यापासून बनवलेली गणेशमूर्ती’ आणि ‘सर्वसाधारण मातीची गणेशमूर्ती’ यांच्या तुलनेत ‘सनातन-निर्मित शास्त्रीय रंगीत गणेशमूर्ती’ उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायक असल्याचे स्पष्ट

‘सर्व संप्रदायांना पूज्य आणि संतांनी गौरवलेले दैवत, म्हणजे श्री गणेश ! प्रत्येक संप्रदायात गणेशपूजा आहे. अनेकांच्या नित्य पूजनातही गणेशमूर्ती असते. श्री गणेशाची मूर्ती सात्त्विक असेल, तरच उपासकाला गणेशतत्त्वाचा लाभ मोठ्या प्रमाणावर होतो.

गुरुपौर्णिमा म्हणजे परब्रह्मस्वरूप श्रीकृष्णाच्या आदिशक्तीची पूजा !

चैतन्यच सर्वत्र आहे आणि तेच गुरुस्वरूपातून कार्य करते. त्याचीच गुरुपौर्णिमा, त्याचेच कार्य आहे आणि तोच करणार आहे.

गुरुपौर्णिमा निमित्त भगवंत आणि गुरु यांच्याप्रती भाव वाढवण्यासाठी काय प्रयत्न करावे ?

‘आपत्काळ जसा जवळ येऊ लागला आहे, तशी सर्व साधकांची भावजागृती होऊन त्यांना अधिक काळ भावावस्थेत रहाता यावे आणि साधकांची शीघ्रातीशीघ्र आध्यात्मिक प्रगती व्हावी, यासाठी दयाळू, कनवाळू परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रती आठवड्याला २ घंटे भावसत्संग चालू करण्यास सांगितले.

गणेशोत्सव पारंपरिकपणेच साजरा व्हावा !

धान्य, फळे अथवा चॉकलेटचे गणपती बनवणे, हा मूर्खपणा आहे. देवाचे पावित्र्य मूर्तीत आहे, अशा बनावट गोष्टींत नाही. देवाला अगदी खेळणे बनवू नका, हे सांगायला लागणे दुर्दैवाचे आहे.

गणेशोत्सव : आत्मावलोकनाची आवश्यकता !

सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ पुण्यात ख्रिस्ताब्द १८९३ मध्ये लोकमान्य टिळकांनी केला. या वेळी कीर्तने, प्रवचने, संगीत मेळे इत्यादी विविध कार्यक्रम ठेवून समाजात जागृती करता येईल, असा लोकमान्यांचा उद्देश होता.