कोजागरी पौर्णिमा (शरद पौर्णिमा)

कोजागरी पौर्णिमा या दिवशी रात्री लक्ष्मी आणि इंद्र यांची पूजा केली जाते. मध्यरात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जो जागा आहे, त्याला धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते, अशी कथा आहे. या दिवसाचे महत्त्व आणि पूजाविधी या लेखातून समजून घेऊया.

धूलिवंदन

होळीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे धूलिवंदनाच्या दिवशी अनेक ठिकाणी रंग खेळतात आणि त्याला रंगपंचमी असे म्हणतात.

शाकंभरी पौर्णिमा

प्रजेच्या रक्षणासाठी धान्य निर्माण करणार्‍या श्री शाकंभरीदेवीच्या प्रीत्यर्थ पौष मासातील पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.

वसंत पंचमी

सर्व ऋतूंचा राजा असणार्‍या वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल वसंत पंचमीच्या दिनी लागते. तसेच हा दिवस देवी सरस्वती आणि लक्ष्मी यांचा जन्मदिवसही मानला जातो.

पोळा(बेंदूर किंवा बेंडर)

पोळा हा उत्सव प्रदेशानुसार आषाढ, श्रावण वा भाद्रपद मासात साजरा केला जातो. या उत्सवाद्वारे बैलांविषयी एकप्रकारे कृतज्ञता व्यक्त केली जाते.

धार्मिक उत्सव

निश्चितपणे आल्हाद उत्पन्न करणारा व्यापार, म्हणजे उद्योग, तोच उत्सव होय.’ (शब्दकल्पद्रुम). उत्सवाच्या दिवशी त्या त्या देवता अधिक कार्यरत असतात.

दत्त जयंती

दत्त जयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते.

श्री गणेशमूर्ती कशी असावी ?

‘श्री गणपति अथर्वशीर्षा’त गणेशाचे रूप (मूर्तीविज्ञान) असे दिले आहे – ‘एकदन्तं चतुर्हस्तं…।’ म्हणजे ‘एकदंत, चतुर्भूज, पाश आणि अंकूश धारण करणारा.

त्रिपुरारि पौर्णिमा (कार्तिक पौर्णिमा)

त्रिपुरारि पौर्णिमेला मोठ्या उंच दगडी खांबाला सभोवती दिवे लावण्याची व्यवस्था करून तिथे दिवे लावले जातात. या खांबांना त्रिपुरी म्हणतात.