कुलस्वामी खंडोबा असणार्या कुटुंबात केला जाणारा ‘तळी भंडार’ विधी !
एका ताम्हनात विड्याची (नागिणीची) पाने, सुपारी, खोबर्याचे तुकडे आणि भंडारा इत्यादी साहित्य ठेवतात. तीन, पाच, सात अशा विषम संख्येत पुरुष मंडळी एकत्र येऊन ‘सदानंदाचा येळकोट’ असा जयघोष करत ताम्हन उचलतात.