सार्‍या जगाला प्रेरक आणि आकाशाहूनही थोर ठरलेली श्रीरामाची पितृभक्ती !

राजा दशरथाने श्रीरामाला अयोध्येच्या सिंहासनावर राज्याभिषेक करायचे ठरवले, तेव्हा कौसल्या-सुमित्रेसह कैकेयी राणीलाही अत्यंत आनंद झाला होता.

आपत्कालीन स्थितीमुळे घराबाहेर पडण्यास मर्यादा येत असतांना श्रावण सोमवारी करावयाचे शिवपूजन !

शास्त्रकारांनी मनावर संयम ठेवून, शुचिर्भूतपणादी नियम पाळण्याविषयी, तसेच उपवास करण्याविषयी सांगितले आहे. त्याचप्रमाणे आपापल्या ज्ञानाच्या आधारे शक्य असेल, त्या वैदिक अथवा लौकिक मंत्रांद्वारे शिवाची पूजा करायला सांगितली आहे.

नटराजची मूर्ती आणि तांडव यांचे परमाणूच्या उत्पत्तीशी संबंध

ऑस्ट्रिया वंशाचे अमेरिकी भौतिक शास्त्रज्ञ आणि दार्शनिक फ्रिटजॉफ कॅपरा यांनी भगवान शिवाच्या नटराज रूपातील तांडव नृत्याचे परमाणूची उत्पत्ती आणि विनाश यांच्याशी संबंध असल्याचे म्हटले आहे.

ज्योतिष आणि वास्तु शास्त्रांतील शनीच्या संदर्भातील विचार

हिंदुु धर्मात ग्रहांना देवता मानले जाते. शनि हा पाप ग्रह (अशुभ ग्रह) असून सर्व ग्रहांमध्ये या ग्रहाला लौकिकदृष्ट्या अनन्य साधारण महत्त्व आहे.

कुलस्वामी खंडोबा असणार्‍या कुटुंबात केला जाणारा ‘तळी भंडार’ विधी !

एका ताम्हनात विड्याची (नागिणीची) पाने, सुपारी, खोबर्‍याचे तुकडे आणि भंडारा इत्यादी साहित्य ठेवतात. तीन, पाच, सात अशा विषम संख्येत पुरुष मंडळी एकत्र येऊन ‘सदानंदाचा येळकोट’ असा जयघोष करत ताम्हन उचलतात.

दत्ताची उपासना

प्रत्येक देवतेचे विशिष्ट उपासनाशास्त्र आहे. प्रत्येक देवतेच्या उपासनेच्या अंतर्गत प्रत्येक कृती विशिष्ट प्रकारे करण्यामागे शास्त्र आहे.

दत्त अवतार – दत्ताच्या परीवाराचा भावार्थ

दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजे चार वेद. औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे; कारण त्यात दत्ततत्त्व जास्त प्रमाणात असते.

गणेशभक्तांनो, भावभक्ती आणि धर्मपालन यांना जीवनात प्रथम अन् प्रमुख स्थान हवे !

पूरग्रस्त भागात ज्या हिंदूंना आर्थिक अडचणींमुळे श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणे शक्य नाही, त्यांनी गणेशोत्सवाच्या काळात भावभक्तीने श्रीगणेशाची उपासना करावी.

जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाची विविध गुणवैशिष्ट्ये !

भगवान श्रीकृष्ण प्रत्येकाच्या इंद्रियकर्मांचा परम निर्देशक (मार्गदर्शक) आहे. त्यामुळे त्याला ‘हृषिकेश’ असे संबोधले जाते. ‘हृषीक’ म्हणजे इंद्रिये. त्यांचा ईश, तो हृषिकेश.