श्री गणेशाचे उपासनाशास्त्र !
आपल्या उपास्यदेवतेची वैशिष्ट्ये अन् तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती ज्ञात झाल्यास देवतेप्रती श्रद्धा वाढते.

पंढरपूरचे दैवत श्री विठ्ठल या शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ, त्याचा इतिहास या लेखात देत आहोत.