इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर कापराच्या वृक्षांच्या शोधात केलेल्या खडतर प्रवासात ‘गुरु सतत समवेत आहेत’, याविषयी साधकांना आलेल्या अनुभूती !

श्री. विनायक शानभाग यांच्याशी बोलतांना साधकाने ‘गुरुदेवांसाठी काहीही कठीण नाही. तेच काळजी घेत आहेत आणि पुढेही घेणारच आहेत’, असे सांगणे आणि त्या वेळी साधकाची भावजागृती होणे.

इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर कापराच्या वृक्षांच्या शोधात केलेल्या खडतर प्रवासात ‘गुरु सतत समवेत आहेत’, याविषयी साधकाला आलेल्या अनुभूती !

आमच्या दक्षिण-पूर्व राष्ट्रांच्या दौ-याच्या कालावधीत इंडोनेशियाच्या सुमात्रा या बेटावरील वनांत कापराची झाडे असून त्यातून शुद्ध भीमसेनी कापूर मिळत असल्याचे आम्हाला समजले.

इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर कापराच्या वृक्षांच्या शोधात केलेल्या खडतर प्रवासात ‘गुरु सतत समवेत आहेत’, याविषयी साधकाला आलेल्या अनुभूती !

गुरुकृपेने कापराच्या झाडांच्या शोधात सुमात्रा बेटावरील गावांत ४ दिवसांचा प्रवास करून आम्ही तेथील माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. या प्रवासाच्या वेळी आलेले अनुभव, अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे सांगण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.

इंडोनेशियातील बाली द्विपावरील विविध मंदिरे आणि त्यांचा संक्षिप्त इतिहास

बालीची राजधानी देनपासर येथून ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या तंपकसिरिंग गावाजवळ एक मोठे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी एक मंदिरही आहे. ‘हे मंदिर श्रीमन्नारायणासाठी बांधले असावे’, असे म्हणतात.

बाटीक नक्षीचे कपडे आणि त्या नक्षीची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणारे इंडोनेशियातील राज्यकर्ते अन् नागरिक !

‘भारतात जसे खादीचे कापड प्रसिद्ध आहे, तसे इंडोनेशियात ‘सुती बाटीक’ प्रकारची कलाकुसर असलेले राष्ट्रीय कापड प्रसिद्ध आहे. बाटीक हा ‘जावानीस’ भाषेतील शब्द आहे. त्याचा अर्थ ‘लिहिणे किंवा बिंदू किंवा नक्षी काढणे’, असा आहे.

आध्यात्मिक स्तरावरील आणि मानवी जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणार्‍या विचारांशी निगडित अर्थपूर्ण बाटिक नक्षी असणारी विविध देशांतील वैशिष्ट्यपूर्ण वस्त्रे !

‘इंडोनेशियातील लोक विविध प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण बाटिक नक्षी असलेले कपडे वापरतांना दिसतात. याविषयीची माहिती घेतांना लक्षात आले, ‘प्रत्येक प्रकारच्या नक्षीला वेगळा अर्थ आणि वेगळे महत्त्व आहे.’

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने होत असलेली अध्यात्म आणि सनातन संस्कृती यांची विश्‍वव्यापी ओळख !

सनातन संस्थे’चे संस्थापक आणि ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे प्रेरणास्थान असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले अध्यात्मातील उच्चतम स्तरावर असूनही त्यांच्यात अद्वितीय अशी जिज्ञासा आणि शिकण्याची तळमळ आहे.

इंडोनेशियातील जावा द्विपावरील प्रंबनन मंदिरातील ‘रामायण’ नृत्यनाट्य !

आजच्या घडीला ९५ टक्के मुसलमान असलेल्या इंडोनेशियात ४०० वर्षांपूर्वी सर्वच जण हिंदु होते’, याला इंडोनेशियातील अनेक लोक पाठिंबा देतात.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना असलेला गुरुकार्याच्या प्रसाराचा ध्यास आणि तळमळ यांमुळे विविध देशांतील त्यांच्या दौर्‍याच्या कालावधीत देव त्यांना करत असलेले साहाय्य !

दौ-यावर असतांना देव आम्हाला कुणाच्या तरी माध्यमातून काही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे संपर्क आणि त्यांची भेट घडवून देत असतो.

इंडोनेशियातील अद्वितीय प्राचीन मंदिरे आणि त्यांच्या बांधकामातील वैशिष्ट्ये

कित्येक शतके ज्वालामुखीच्या राखेखाली दबलेली राहूनसुद्धा येथील अनेक मंदिरे आजसुद्धा त्यांच्या अद्वितीयत्वाची जाणीव करून देतात.