कर्नाटकमधील ज्ञानानंद आश्रमाचे स्वामी शिवात्मानंद सरस्वती यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट

नंदी बेंगळुरू (कर्नाटक) येथील ज्ञानानंद आश्रमाचे विश्‍वकर्मा कुलोत्पन्न स्वामी श्री शिवात्मानंद सरस्वती यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच भेट दिली.

सनातन संस्थेचे कार्य मला मनापासून आवडते – अलका कुबल, अभिनेत्री

गणेश जयंतीनिमित्त चांदवड शहरातील इच्छापूर्ती श्री गणेश मंदिरात लावलेल्या सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शनाला मराठी चित्रपट अभिनेत्री अलका कुबल यांनी सदिच्छा भेट दिली.

सनातनचा देवद आश्रम म्हणजे नव्या काळातील तीर्थक्षेत्र ! – समर्थभक्त पू. मंदारबुवा रामदासी

सनातनचा देवद आश्रम म्हणजे नव्या काळातील तीर्थक्षेत्र आहे. येथे सेवाही साधना म्हणून आणि नामजप करत केली जाते, असे मार्गदर्शन दादेगाव, तालुका अष्टी, जिल्हा बीड येथील समर्थभक्त पू. मंदारबुवा रामदासी यांनी केले.

रामनाथी आश्रमाला भेट दिलेल्या मान्यवरांचे अभिप्राय

१९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन झाले. या अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली. त्यांनी दिलेले अभिप्राय येथे देत आहोत.

सनातनवरील बंदीविषयी विचारलेल्या प्रश्‍नाचे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून महर्षींनी दिलेले उत्तर

सनातनवर बंदी येणे, साधकांचा खोट्या आरोपाखाली नाहक छळ केला जाणे, यांसारखी संकटे तर पुढे कुठच्या कुठे कचर्‍यासारखी उडून जातील. यापेक्षा आपत्काळात साधकांच्या प्राणरक्षणाकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे, असे महर्षींनी सांगणे

प.पू. डॉक्टरांना झालेले त्रास आणि सनातन आश्रमाच्या परिसरातील वनस्पती, प्राणी अन् पक्षी यांच्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे

आपण रहात असलेल्या वास्तूच्या परिसरात असणारी तुळशीची रोपे किंवा देवतांना जी फुले वाहाण्यात येतात त्यांची सात्त्विक झाडे आणि घरातील पाळीव प्राणी यांच्यावरही होतो, असे म्हटले जाते…

वारकरी संप्रदायाचे लांजा तालुका अध्यक्ष ह.भ.प. मनोहर सदाशिव रणदिवे यांची देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

गेल्या १० वर्षांपासून ह.भ.प. मनोहर सदाशिव रणदिवे सनातन संस्थेच्या संपर्कात आहेत. ते कीर्तनातून राष्ट्र आणि धर्म यांच्या विषयीची सूत्रे मांडतात..

रामनाथी आश्रमाला भेट दिलेल्या मान्यवरांचे अभिप्राय

१९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन झाले. या अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिली. त्यांनी दिलेले अभिप्राय येथे देत आहोत.

भाव कसा असावा, हे सांगण्यासाठी सनातनच्या साधिकेचे उदाहरण देणारे पुणे येथील समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर !

ज्ञानेश्‍वरीवरील निरुपणाच्या वेळी भगवंताप्रती भाव कसा असतो, हे सांगण्यासाठी पू. सुनील चिंचोलकर यांनी दैनिक सनातन प्रभात मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका कवितेचे उदाहरण दिले.

रामनाथी आश्रमाला भेट दिलेल्या मान्यवरांचे अभिप्राय

१९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन झाले. या अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्ववाद्यांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली.