रामनाथी (गोवा) : नंदी बेंगळुरू (कर्नाटक) येथील ज्ञानानंद आश्रमाचे विश्वकर्मा कुलोत्पन्न स्वामी श्री शिवात्मानंद सरस्वती यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच भेट दिली. या वेळी सनातनचे साधक श्री. प्रकाश मराठे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन आणि हार घालून करून सन्मान केला. या वेळी स्वामीजींचे अनुयायी उपस्थित होते.