|
सासूके घरसे जवाई, बहनके घरसे भाई और
गुरुके घरसे शिष्य कभी खाली हाथ वापस नहीं जाते ।
भावार्थ : ‘गुरुके घरसे शिष्य कभी खाली हाथ वापस नहीं जाते’ म्हणजे शिष्यावर गुरुकृपा झाल्याशिवाय रहात नाहीत.
(पुढे वाचा ...)
– प.पू. भक्तराज महाराज
दानाचे महत्त्वदान केल्यामुळे समष्टी पुण्य वाढणे, ईश्वरावरील श्रद्धा वाढणे, त्यागाची भावना निर्माण होणे, हे लाभ होतात. पुढे वाचा >>
मृत्यूच्या क्षणी मुखात नाम असण्याचे महत्त्वमृत्यू हे एक अपरिहार्य सत्य असून आज ना उद्या प्रत्येक जीवाला त्याच्या प्रारब्धकर्मानुसार तो येतोच ! मरतांना मुखात नाम असण्याचे महत्त्व काय आहे याविषयीचे विवेचन या लेखात केले आहे. पुढे वाचा >>
जीवाची ईश्वरावरील श्रद्धा वाढवणारे शास्त्र : अनुभूतीपुढील लेखात साधना चालू केल्यावर नामातून आलेल्या अनुभूती तसेच पूर्वजांविषयीच्या अनुभूती दिल्या आहेत. पुढे वाचा >>
शिक्षक आणि गुरुगुरूंचे लक्ष शिष्याच्या ऐहिक सुखाकडे नसते, तर फक्त आध्यात्मिक उन्नतीकडे असते. गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचे मोल करता येत नाही, त्यामुळे शिष्य गुरूंचा सदैव ऋणी असतो. पुढे वाचा >> भावाविण देव नाही...साधकाचा ईश्वराप्रती खूप भाव असल्यास आणि तो व्यक्तही होत असल्यास ईश्वराची आठवण येऊन रडू येते. पुढे वाचा >>
सर्व पुराणांचे आद्यकर्ते
|
हिंदु पंचांगानुसार आज...
वैशाख शुक्ल चतुर्दशी , कलियुग वर्ष ५११५ (शुक्रवार , २४ मे २०१३)
पौर्णिमा, कूर्म जयंती
|
भोजनाच्या संदर्भातील आचार : आहार कसा असावातळलेले आणि मसालेदार पदार्थ, शिळे अन् पोषणमूल्य नसलेले आणि पचण्यास जड असलेले पदार्थ टाळा. पुढे वाचा >>
देवीपूजनाशी संबंधित उपासनेच्या काही कृतीप्रस्तूत लेखात देवीतत्त्व आकृष्ट करण्यासाठी पूजेपूर्वी कोणत्या रांगोळ्या काढाव्यात, कोणत्या देवीला कोणते फूल वहावे, प्रदक्षिणा किती घालाव्यात आदी कृतींची माहिती दिली आहे. पुढे वाचा >>
आरती कशी करावी ?आरती म्हणजे देवतेला आर्ततेने (आतून) हाक मारणे. या लेखात आरती करतांना करावयाच्या विविध कृतींमागील अध्यात्मशास्त्र दिले आहे. पुढे वाचा >>
प्रार्थना : ईश्वराशी अनुसंधान साधण्याचा सुलभ मार्गसाधना करतांना ईश्वराच्या अनुसंधानात रहाणे महत्त्वाचे असते. थोड्या थोड्या कालावधीनंतर प्रार्थना केल्यामुळे ईश्वराशी अनुसंधान साधणे सोपे जाते. प्रार्थनेमुळे व्यक्तीला व्यावहारिक आणि आध्यात्मिक लाभ होतात. पुढे वाचा >>
देवाला साष्टांग नमस्कार कसा घालावा ?या लेखात शास्त्रशुद्ध साष्टांग नमस्कार कसा घालावा, याचे वर्णन केले आहे. पुढे वाचा >>
दैवी वृक्षांची लागवड करा !बहुतेक त्रासांची कारणे आध्यात्मिक असतात. असे असतांना देवतेचे तत्त्व मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आवश्यक त्या वृक्षाकडून विविध प्रकारे देवतेचे तत्त्व मिळावे, पुढे वाचा >>
वास्तूला दृष्ट लागते म्हणजे काय होते ?व्यक्तीला जशी दृष्ट लागते, तशी वास्तूलाही दृष्ट लागते. वास्तूला दृष्ट लागल्यामुळे वास्तूत रहाणार्यांना विविध त्रास होतात. पुढे वाचा >>
अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून
|